शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

उंचीने लहान अतुलची भारत जोडो यात्रेत ३८० किमीपर्यंत उडी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 12:18 IST

भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर देगलूर येथे त्यांचे स्वागत केले. तेव्हापासूनच या यात्रेत सहभागी होण्याचे भाग्य लाभले.

जळगाव जामोद (जि. बुलढाणा) - भारत जोडो यात्रेत समाजातील उपेक्षित आणि दिव्यांगही सहभागी होत आहेत. यात्रेला दिवसेंदिवस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, एकाने ‘मूर्ती लहान; पण कीर्ती महान’चा प्रत्यय देत, भारत जोडो यात्रेत ३८० किलोमीटरपर्यंतचा प्रवास केला आहे. 

भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर देगलूर येथे त्यांचे स्वागत केले. तेव्हापासूनच या यात्रेत सहभागी होण्याचे भाग्य लाभले. ही यात्रा आपल्यासाठी आनंदाची पर्वणी असल्याचे अतुल भास्कर इंगळे (रा. बोदवड, ता. भुसावळ) म्हणाला. बुटका असला तरी आपल्या अफाट कर्तृत्वाने त्याची ओळख अतुल दबंग म्हणून समाजमनात निर्माण केली आहे. या यात्रेदरम्यान त्याने एक तास खासदार  राहुल गांधी यांच्यासोबत घालविला. त्यांचा अमूल्य वेळ आपल्याला मिळाल्याने जीवनाचे सोने झाल्याचे तो कृतार्थपणे मान्य करतो. शंभर सिनेमामध्ये काम करणारा अतुल सद्य:स्थितीत नालासोपारा येथील ३०० जणांच्या आश्रमात वास्तव्यास आहे. आघाडीच्या दबंग ०२, घनचक्कर, झिरो, अल्लाह मेहरबान या चित्रपटांसह बिग बॉसमध्येही त्याने काम केले.  

तू तो बहोत क्यूट है... राहुल गांधी हे माझ्याशी संवाद साधताना ‘तू तो बहोत क्यूट है’ म्हणाले. त्यांच्याशी विकलांगांच्या रोजगारासोबतच विविध समस्यांबाबत चर्चा केली. समस्यांचे निराकरण करण्यासाठी साकडे घातले, असे अतुलने सांगितले.

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसbuldhanaबुलडाणा