शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हाटस्अ‍ॅप चॅटींग’व्दारे युवकाला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 11:41 IST

अनोखळींशीची मैत्री करण्याची आवड असल्याचे भासवून पुढे ‘आमच्यासाठी काम कर, खूप पैसे मिळतील’ असे अमिष पाकिस्तानातून एका व्यक्तीने दिल्याचे चिखली पोलिसांत दाखल एका तक्रारीवरून उघडकीस आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : सद्यस्थितीत पाकिस्तानमधून भारतीय तरूणांना सोशल मिडीयाव्दारे विविध प्रलोभने दाखवून आपल्या जाळ्यात ओढण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. असाच प्रकार चिखली तालुक्यातील पळसखेड जयंती येथील एका किशोरवयीन मुलासोबत घडला आहे. सुरूवातील अनोखळींशीची मैत्री करण्याची आवड असल्याचे भासवून पुढे ‘आमच्यासाठी काम कर, खूप पैसे मिळतील’ असे अमिष पाकिस्तानातून एका व्यक्तीने दिल्याचे चिखली पोलिसांत दाखल एका तक्रारीवरून उघडकीस आले आहे.चिखली तालुक्यातील पळसखेड जयंती येथील १८ वर्षिय शुभम लोखंडे हा २३ आॅगस्टच्या रात्री ‘व्हॉटस्अ‍ॅप’ आपल्या मित्रासोबत ‘चॅटींग’ करत असताना +९२ पासून सुरूवात होणाऱ्या एका अनोळखी नंबरवरून त्यास एक मॅसेज आला. त्यामध्ये ‘हाय मी पाकिस्तानचा अहेमद असून आपणास अनोळखी व्यक्तींशी मैत्री करायला आवडते’ असे नमूद करून सोबत काही फोटो टाकण्यात आले होते. दरम्यान युवकाने त्यास रिप्लाय दिल्यानंतर समोरील व्यक्तीने त्यास ‘हमारे लिये काम करो, आपको बहुत पैसा मिलेगा’ अशा प्रकारचे अमिष देवून आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान अचानकपणे झालेल्या या ‘चॅटींग’मुळे भांबावलेल्या या युवकाने २४ आॅगस्ट रोजी सदर नंबरवर झालेल्या ‘चॅटींग’च्या ‘स्क्रिनशॉट’सह चिखली पोलिसांत याबाबत रितसर तक्रार दाखल केली आहे. यावरून चिखली पोलिसांनी एनसी दाखल करून घेतला आहे. या प्रकरणी पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत. या प्रकारामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

‘गृ्रप इन्व्हाईट लिंक’चा होतो दुरूपयोग !‘व्हॉटस्अ‍ॅप’वर प्रामुख्याने ‘अ‍ॅडल्ट कंन्टेंट’ असलेल्या ग्रृपचे लिंक मोठ्या प्रमाणावर फॉरवर्ड केल्या जातात. याच ग्रृप इन्व्हाईट लिंकव्दारे अनेक पाकिस्तानी व इतर देशातील युवकांचा ग्रृपमध्ये प्रवेश होतो. त्यांच्याव्दारे कळत-नकळत ग्रृप ज्वाईन केलेल्या भारतीय तरूणांना अशापध्दतीने जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न विविध आंतरराष्टÑीय कोड असलेल्या नंबरवरून केल्या जाते. त्यामुळे नागरीकांनी सजग राहण्याची गरज आहे. तथापी अल्पवयीन मुलांच्या हाती स्मार्टफोन देताना त्यांच्याहातून चुकीच्या गोष्टी घडू नयेत याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाWhatsAppव्हॉट्सअ‍ॅपCrime Newsगुन्हेगारी