शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

जमीन हिस्स्याच्या वादात एकास पेट्रोलने पेटविण्याचा प्रयत्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 15:57 IST

मलकापूर : वडीलोपार्जित जमीन हिस्स्याच्या भावंडांतील एकास पेट्रोलने पेटवून देण्याचा प्रयत्न झाल्याची स्थानिक पारपेठ भागात १७ डिसेंबररोजी घडली. जखमीस ...

मलकापूर : वडीलोपार्जित जमीन हिस्स्याच्या भावंडांतील एकास पेट्रोलने पेटवून देण्याचा प्रयत्न झाल्याची स्थानिक पारपेठ भागात १७ डिसेंबररोजी घडली. जखमीस जळगांव खांन्देश येथे उपचारासाठी हलविण्यात आले.  मलकापूर पोलिसांनी ७ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख अशपाक शे.इसाक (वय ४०) ह.मु.मास्टर कॉलनी अकबर रोड जळगाव खांदेश वडीलोपार्जित जमीन हिस्स्याच्या प्रश्नावरून मलकापूरात आले होते. १७ डिसेंबर रोजी भावंडांत वाद झाले. शिवीगाळ व धक्काबुक्कीझाली. त्यानंतर काही जणांनी शेख अशफाक यांच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये शेख अशफाक जखमी झाला. त्याला उपजिल्हा रुग्णालयात त्यांनंतर बुलढाण्यावरून जळगाव खानदेश येथे हलविण्यात आले. तिथे नवीपेठ जळगाव पोलिसांनी जखमीचे बयान नोंदवून घेतले. त्या ने पेट्रोल डोक्यावर टाकून पेटवल्याच नमूद अहवाल पाठवला.त्या अनुषंगाने मलकापूर शहर पोलिसांनी शे.लतीफ शै.मुश्ताक, शेख सलीम, शेख मुस्ताक,शे.मुस्तफा शे.मुश्ताक,शे.सादीक शे.सलीम व आणखी दोन अशा ७ जणांविरुद्ध अपराध नं ४९४/१८ कलम ३०७, १४३, १४७, १४९, ३२३, ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सपोनि दुधाळ करीत आहेत. (तालुका प्रतिनीधी)

टॅग्स :khamgaonखामगावMalkapurमलकापूरCrime Newsगुन्हेगारी