शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

संतनगरीत आषाढी एकादशी; भक्त श्री चरणी नतमस्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 12:22 IST

Ashadi Ekadashi in Shegaon; गावोगावीचे हजारो वारकरी व भक्तांनी श्री चरणी मंदिरा बोहरूनच माथा टेकवला.

- अनिल उंबरकार  लोकमत न्यूज नेटवर्क शेगाव : ‘यंदाही महामारीने चुकलीया वारी, येऊ शकलो नाही तुझ्या दारी,           दुःख वाटते मनात, ओढ लागे जिव्हारी,  एकच मागणे मागतो, तुझ्या चरणी हा वारकरी,                पुन्हा सुखाचे दिवस येऊ दे घरोघरी’, अशी विनवणी करत आषाढी एकादशीच्या पर्वावर  गावोगावीचे हजारो वारकरी व भक्तांनी श्री चरणी मंदिरा बोहरूनच माथा टेकवला.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री गजानन महाराज मंदिर बंद आहे. मात्र, तरीही श्रींच्या मंदिराच्या बंद प्रवेशद्वाराजवळ  व कळसदर्शन घेऊन आषाढीची वारी अनेकांनी  पूर्ण केली. कोरोनामुळे गत दीड वर्षापासून संतनगरीत भजनी दिंड्या व टाळ- मृदंगाचा गजर ऐकावयास मिळत नाही. संतनगरीत लाखो भाविक भक्तांची मांदियाळी राहायची. मागील वर्षी  व यंदा भजनी दिंड्यांची वर्दळ शासनाच्या निर्बंधांमुळे दिसली नाही.  मात्र दोन  वर्षापूर्वीच्या आठवणी या निमित्ताने ताज्या झाल्या होत्या.

 

दुरूनच कळसाचे दर्शन

कोरोनाच्या काळात शासनाच्या निर्देशानुसार संपूर्ण देवस्थाने   बंद आहेत. श्रीचे मंदिर ही बंदच आहे.  त्यामुळे आषाढी एकादशीच्या दिवशी श्री संस्थानच्या वतीने श्रींच्या मंदिरात पारंपारिक पद्धतीने अंतर्गतस्तरावरच पुजा केली. वारी चूक नये म्हणून अनेकांनी शेगाात येत दुरूनच कळसाचे दर्शन घेतले.

टॅग्स :ShegaonशेगावAshadhi Ekadashiआषाढी एकादशी