शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मेहकर सिंचन विभागातील वरीष्ठ सहाय्यकास तीन हजाराची लाच घेताना अटक  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 18:38 IST

मेहकर : येथील जिल्हा परिषदेच्या सिंचन उपविभागीय अधिकारी कार्यालयातील वरीष्ठ सहाय्यक दिनेश शंकर कोंडेकर यास ३ हजार रूपयाची लाच घेताना बुलडाणा लाचलुचपत विभागाने ५ मार्च रोजी रंगेहात पकडले.

ठळक मुद्देमयत झालेल्या व्यक्तीच्या पत्नीकडून गटविम्याचे बिल काढून देण्यासाठी आरोपीने ३ हजार रूपये लाचेपोटी मागीतले होते. या संदर्भात लाचलुचपत विभाग बुलडाणा यांनी ५ मार्च रोजी सापळा रचून तक्रारकर्त्या महिलेकडून दिनेश कोंडेकर यांनी पोलीस स्टेशन मेहकरचे बाजुला फळ विक्रेत्याचे दुकानासमोर ३ हजार रूपये स्विकारले. या बाबत लाचलुचपत विभागाच्या कर्मचाºयांनी दिनेश शंकर कोंडेकर यांना रंगेहात पकडून त्यांचे विरूध्द कलम ७,१३ (१)(ड) सह १३ (२) लाचलुचपत प्रतिबंधक कायदा सन १९८८ नुसार कारवाई केली आहे.

मेहकर : येथील जिल्हा परिषदेच्या सिंचन उपविभागीय अधिकारी कार्यालयातील वरीष्ठ सहाय्यक दिनेश शंकर कोंडेकर यास ३ हजार रूपयाची लाच घेताना बुलडाणा लाचलुचपत विभागाने ५ मार्च रोजी रंगेहात पकडले. मयत झालेल्या व्यक्तीच्या पत्नीकडून गटविम्याचे बिल काढून देण्यासाठी आरोपीने ३ हजार रूपये लाचेपोटी मागीतले होते. याबाबत तक्रारकर्त्या महिलेचे पती जिल्हा परिषदेच्या सिंचन उपविभागीय अधिकारी कार्यालयात वाहक म्हणून कार्यरत होते. ते सन २०१४ मध्ये मयत झाले आहेत. मयत पतीचे गटविम्याचे बिल काढून देण्यासाठी दिनेश कोंडेकर यांनी तक्रारकर्त्या महिलेकडे ३ हजार रूपये लाचेची मागणी केली होती. या संदर्भात लाचलुचपत विभाग बुलडाणा यांनी ५ मार्च रोजी सापळा रचून तक्रारकर्त्या महिलेकडून दिनेश कोंडेकर यांनी पोलीस स्टेशन मेहकरचे बाजुला फळ विक्रेत्याचे दुकानासमोर ३ हजार रूपये स्विकारले. या बाबत लाचलुचपत विभागाच्या कर्मचाºयांनी दिनेश शंकर कोंडेकर यांना रंगेहात पकडून त्यांचे विरूध्द कलम ७,१३ (१)(ड) सह १३ (२) लाचलुचपत प्रतिबंधक कायदा सन १९८८ नुसार कारवाई केली आहे. सदर कारवाईमध्ये अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, बुलडाणाचे पोलीस उपअधिक्षक शैलेष जाधव यांच्य मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्र.बा. खंडारे, पोलिस हेड कॉन्स्टेबल राजु जंौजाळ, पोलिस नाईक दिपक लेकुरवाळे पोलिस कॉन्स्टेबल विनोद लोखंडे, चालक पोलिस नाईक समिर शेख यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागMehkarमेहकर