शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

लोणार विकासासाठी आणखी ७२ कोटी देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 12:22 IST

Lonar Sarovar लोणारला आणखी ७२ कोटी रुपये वेगळा विकास निधी देणार अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यातील जागतिक ठेवा पर्यटन दृष्ट्या विकसित करण्यासाठी कटिबद्ध असून लोणारला आणखी ७२ कोटी रुपये वेगळा विकास निधी देणार अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केल्याची माहिती खासदार प्रतापराव जाधव यांनी दिली आहे.मुंबई येथे सह्याद्री अतिथी गृह जिल्ह्यातील पर्यटन संबंधातील प्रश्नांवर आढावा बैठकीत त्यांनी ही घोषणा केली आहे. यावेळी खा. जाधव यांनी लोणार, सिंदखेड राजा, शिवाय शेगाव येथील विकासात्मक प्रश्नांबाबत आग्रही भूमिका मांडली.लोणार निसर्ग पर्यटनाच्या कामाकरिता अतिरिक्त निधी देण्याची मागणी खासदार प्रतापराव जाधव यांनी यावेळी केली. शिवाय प्रधानमंत्री स्वदेश दर्शन योजनेमध्ये लोणारचा समावेश करण्यासाठी राज्य सरकार मार्फत केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करावा अशीही मागणी याप्रसंगी पर्यटनमंत्री ना.आदित्य ठाकरे यांच्याकडे करण्यात आली. कमळजा माता मंदिरापर्यंत सरोवराच्या काठावर जाण्यासाठी रोप-वेची निर्मिती करण्याची मागणी ही त्यांनी केली. बुलडाणा जिल्ह्यातील लाेणार, सिंदखेडराजा येथील अधिकारी व पुरातत्व विभागाचे अधिकारीही या बैठकीस उपस्थित हाेते.

आनंद सागर सुरू करा...बुलडाणा जिल्ह्यात शेगावला येणाऱ्या भाविकांच्या सोबतच पर्यटन दृष्ट्या आनंद-सागर महत्त्वाचे ठरले होते. मात्र काही कारणांमुळे ती सध्या बंद आहे. यासाठी सरकारी पातळीवरून आनंद सागर पूर्ववत सुरू करण्याची मागणी खासदार प्रतापराव जाधव यांनी लावून धरली. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी याबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आनंद सागर देखील पूर्व सुरू होण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राजवाड्याचा दरवाजा आज उघडणारसिदखेडराजा येथील राजवाड्याचा दरवाजा १७ फेब्रुवारी रोजी उघडण्यात येणार आहे. त्याप्रमाणे मातृतीर्थ विकास आराखड्यातील २५ कोटी रुपयातील पहिल्या टप्प्याच्या कामामध्ये उर्वरित कामे जलद गतीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :lonar sarovarलोणार सरोवरLonarलोणारAjit Pawarअजित पवारPrataprao Jadhavप्रतावराव जाधवbuldhanaबुलडाणा