शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण
2
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
3
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
4
“ज्योतीला फसवले जातेय, सामान्य व्यक्तीप्रमाणे महिन्याला १५-२०-२५ हजार कमावते”; वडिलांचा दावा
5
ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट
6
मुकेश अंबानींचा नवा डाव! आता ऑनलाइन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ, झेप्टो-ब्लिंकिटला थेट टक्कर
7
धक्कादायक खुलासा! ISI अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती ज्योती, गुप्तचर नेटवर्क चालवतोय पाकिस्तान
8
पाकिस्तानच्या अडचणी वाढणार! कर्ज दिल्यानंतर IMFने दिला इशारा; ११ अटींचे पालनही बंधनकारक
9
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आता केवळ या दोन नावांची चर्चा, तर्कवितर्कांना उधाण, कधी होणार घोषणा  
10
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
11
“‘नरकातला स्वर्ग’चे श्रेय स्वप्ना पाटकरांना, संजय राऊत देशसेवेसाठी तुरुंगात गेले नव्हते”
12
ऑटो जगतात खळबळ! निस्सान भारतासह जगभरातील प्रकल्प बंद करण्याच्या तयारीत; पैकी जपानमधील दोन... 
13
भारतीय सैन्याच्या शौर्याला, धाडसाला कांदिवलीच्या नागरिकांचा सलाम; काढली 'तिरंगा पदयात्रा'
14
PM मोदींचा एअरबेस दौरा, डेलीगेशन अन् चॅनेल बॅन...शहबाज शरीफ करताहेत भारताची नक्कल
15
Ayodhya Temple : राम मंदिराच्या सुरक्षेत मोठा बदल, २५० सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी केले! करण काय?
16
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
17
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
18
ज्या गर्लफ्रेंडशी गुलूगुलू बोलायचा ती निघाली त्याचीच पत्नी, रंगेल पतीची झाली अशी फजिती, त्यानंतर...
19
पीएमपीएमएलच्या ईलेक्ट्रीक बसची रेंज किती; कालच पाहिली, १,२४,००० किमी एवढे प्रचंड रनिंग झालेली बस...
20
अमेरिकेने ४ कोटी रुपये किमतीचे भारतीय आंबे का नष्ट केले? एक चूक सर्वांना महागात पडली

बुलडाणा जिल्ह्यात आणखी एक मृत्यू, १९९ जण कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 11:22 IST

Coronavirus News चिखली तालुक्यातील सोमठाणा येथील वृद्ध महिलेचा कोरोनामुळे बुधवारी मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोना संसर्गाची दुसरी लाट जिल्ह्यात आल्याचा संशय व्यक्त होत असून बुधवारी तपासण्यात आलेल्या ६४० अहवालांपैकी तब्बल १९९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. दरम्यान चिखली तालुक्यातील सोमठाणा येथील वृद्ध महिलेचा कोरोनामुळे बुधवारी मृत्यू झाला.पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा २२, गिरडा एक, सागवन एक, डोंगरसेवली एक, चांडोळ एक, कोलवड एक, येळगाव दोन, मलकापूर १६, देऊळगाव राजा २१, दगडवाडी एक, अकोला देव एक, सिनगाव जहागीर १३, आळंद एक, पिंपळनेर दोन, अंढेरा एक, सरंबा एक, डोढ्रा एक, जळगाव जामोद दोन, आसलगाव दोन, झाडेगाव एक, पळशी झाशी एक, एकलारा एक, सि. राजा दोन, रुम्हणा दोन, चिखली ३२, अंत्री कोळी एक, अमडापूर तीन, पेठ एक, खैरव दो, दहीगाव ेक, सवणा दोन, अंचरवाडी तीन, तेल्हारा एक, नायगाग एक, खंडाळा मकरध्वज एक, मंगरुळ नवघेर एक, धोत्रा भनगोजी एक, हातणी एक, केळवद एक, मेरा बुद्रूक एक, खामगाव १९, लाखनवाडा एक, टेंभुर्णा एक, घाटपुरी दोन, घानेगाव एक, कदमापूर तीन, सुटाळा खुर्द एक, तळणी एक, माकोडी एक, मेहकर दोन, शेगाव आठ, गायगाव दोन, आडसूळ एक, अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील तीन, बाळापूर तालुक्यातील डोंगरगांव येथील एक, जालना जिल्ह्यातील जाळीचा देव येथील एकाचा बाधितांमध्ये समावेश आहे. दरम्यान चिखली तालुक्यातील सोमठाणा येथील ८७ वर्षीय महिलेचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.  

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या