शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आणखी चाैघांचा मृत्यू, ६६१ पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:30 IST

बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरूच असून रविवारी आणखी चाैघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर ६६१ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह ...

बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरूच असून रविवारी आणखी चाैघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर ६६१ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. उपचारादरम्यान हिवराआश्रम (ता. मेहकर) येथील ८० वर्षीय पुरुष, विष्णुवडी, बुलडाणा येथील ७० वर्षीय महिला, संग्रामपूर येथील ८० वर्षीय पुरुष, मेहकर येथील ६२ वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच १२८२ कोरोना अहवाल 'निगेटिव्ह' आले असून ४४५ रुग्णांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

पॉझीटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये बुलडाणा शहरातील १०८ , बुलडाणा तालुका नांद्राकोळी १, सुंदरखेड ४, पांगरी १, भादोला १, खेर्डी १, येळगाव १, गिर्डा ४, डोंगर खंडाळा १, सिंदखेड मातला १, कोलवड १, डोंगर शेवली १, पाडळी २, खुपगाव १, बिरसिंगपूर १, अंबोडा १, शिरपूर १, देऊळघाट २, जामठी २, सागवान १, खामगांव शहर ३७, खामगांव तालुका पिंपरी गवळी १, लाखनवाडा १, लांजुड १, अंबेटाकळी १, चिंचपुर २, हिवरा खू १, घाटपूरी २, राहुड १, नांदुरा तालुका निमगाव २, कोळंबा ४, वाडी ५, विटाळी ५, शेंबा ४, कडेगाव १, शिरसोळी १, तांदूळवाडी २, जवळा बाजार १, खैरा १, मलकापूर शहर ३४, मलकापूर तालुका लोणवडी ३१, दाताळा ९, दुधलगाव २, वडजी २३, वरखेड २, वाडोदा १, देवधाबा १, चिखली शहर २१, चिखली तालुका सवणा १, दिवठणा १, भोकर २, कोलारा १, पळसखेड जयंती २, सातगाव भुसारी ३, अमोणा १, सोनेवाडी १, मंगरुळ नवघरे २, कोळेगाव १, पेठ १, शेलसूर १, पळसखेड दोलत १, दहिगाव १, सोमठना १, कोनड १, उंद्री ३, मुंगसारी १, करवंड १, सिं. राजा शहर १३, सि. राजा तालुका साखरखेर्डा १, दुसरबिड १, राहेरी खु २, हनवतखेड १, वरुडी १, वसंत नगर ४, सवखेड तेजन १, मोताळा तालुका कोथळी १, राजूर १, पि. गवळी १, किन्होळा २, गुगळी १, वारुडी २, शेलापुर १, काबरखेड २, मोताळा शहर : ३, शेगाव शहर २१, शेगाव तालुका नागझरी १०, भोणगाव १०, वरखेड ३, जवळा १, बाभूळगाव १, संग्रामपूर तालुका : सोनाळा ६, बावणबीर २, वानखेड १, बोडखा १, कवठळ १, जळगांव जामोद शहर ३०, जळगाव जामोद तालुका कुरणगड बु ३, सुपो पळशी १, आसलगाव ६, पिंपळगाव काळे १, काजेगाव ७, जामोद ४, सुलज १, दे. राजा शहर २४, दे. राजा तालुका अंढेरा १, चिंचोली बुरुकुल १८, गारखेड १, गोळेगाव १, दागडवाडी १, दे. माही १, वाकी १, लोणार शहर १३, लोणार तालुका हिरडव १, अंजनी खू १, बिबी २, मेहकर शहर २९, मेहकर तालुका हिवरा आश्रम २, कळमेश्वर १०, पेन टाकळी १, जनेफळ २, ब्रह्म पुरी १, सारंगपूर २, अकोला ठाकरे २, करंजी १, दे. माळी २, उकळी ३, बाभुळखेड ७, डोंणगाव २, शहापूर १, कणका १, नांदुरा शहर १५, मूळ पत्ता जालना १, पारस जि. अकोला १, वाशिम १, नागपूर १, कारंजा जि. वाशिम येथील एकाचा समावेश आहे.

रुग्णसंख्या पाेहोचली २५ हजारांवर

जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरूच असल्याने रुग्णसंख्येत दरराेज वाढ हाेत आहे. जिल्ह्यात आजघडीला एकूण २५ हजार १३० कोरोनाबाधित रुग्ण असून त्यापैकी २१ हजार ४०३ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रुग्णालयात ३ हजार ५०८ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत २१९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.