शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 11:07 IST

Farmer dies of electric shock : शेतातील मोटारपंप सुरू करण्यासाठी ते गेले असता ही दुर्घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कअंढेरा: येथील एका ५२ वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याचा शेतात काम करत असताना विजेच्या धक्क्याने २८ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. शेतातील मोटारपंप सुरू करण्यासाठी ते गेले असता ही दुर्घटना घडली.प्रभाकर कडुबा तेजनकर (५२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. अंढेरा शिवारातील गट नं. ४१३ मधील स्वत:च्या शेतात बऱ्याच दिवसापासून ते राहत होते. शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते शेतात गेले होते. परिसरात झालेल्या चांगल्या पावसामुळे विहीला मुबलक पाणी आलेले आहे. सोबतच शेतात दलदल झाल्याने हातात येऊ घातलेले पीक खराब होऊ नये म्हणून त्यांनी विहीरीतील पाणी उपसून टाकण्यासाठी विहीरीवरील मोटारपंप सुरू करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना विजेचा जबर धक्का बसला व त्यात जागीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली व बराच मोठा आप्त परिवार आहे.  पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह देऊळगाव मही येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदनानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेचा तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल गजानन वाघ हे करीत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरी