शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ऑटोला अज्ञात वाहनाची धडक, एक जण ठार, चौघे जण गंभीर जखमी

By अनिल गवई | Updated: September 14, 2023 14:21 IST

ही घटना गुरूवारी पहाटे ४ वाजता दरम्यान खामगाव चिखली रस्त्यावरील अंत्रज शिवारातील सिंधीनाल्याजवळ घडली.

खामगाव: भाजीपाला बाजारात घेऊन जात असलेल्या शेतकर्यांच्या ऑटोला अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिली. यात एकजण ठार झाला. तर चौघे जण गंभीर जखमी झाले. ही घटना गुरूवारी पहाटे ४ वाजता दरम्यान खामगाव चिखली रस्त्यावरील अंत्रज शिवारातील सिंधीनाल्याजवळ घडली.

याबाबत शंकर बाळकृष्ण बगाडे (४८, रा. अंत्रज) यांनी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, त्यांचे चुलत भाऊ निलेश जगदेव बगाडे, अनिल जगदेव बगाडे, पुरूषोत्तम जगदेव बगाडे, मोहन वानखडे आणि ऑटो चालक शिवा ज्ञानेश्वर भारसाकळे असे पाच जण भाजीपाला घेऊन खामगावकडे जात होते. दरम्यान, पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने एमएच २८ एबी ४५०५ या ऑटोला जबर धडक दिली. 

धडक दिल्यानंतर ऑटो उलटून झालेल्या अपघातात अनिल जगदेव बगाडे यांचा मृत्यू झाला. तर चौघे जण गंभीर जखमी झाल्याचा आरोप तक्रारीत केला. या तक्रारीवरून ग्रामीण पोलीसांनी अज्ञात वाहन चालकाविरोधात भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ४२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास खामगाव ग्रामीण पोलीस करीत आहेत.

जखमींना अकोला येथे हलविलेया अपघाताची माहिती मिळताच, अंत्रज येथील नागरिक घटनास्थळी दाखल झाले. प्रत्यक्षदर्शीच्या मदतीने अपघात ग्रस्तांना सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले. तपासणीअंती अनिल बगाडे यांना मृत घोषीत करण्यात आले. तर चौघा जखमींना प्रथमोपचारानंतर अकोला येथे हलविण्यात आले. या घटनेमुळे अंत्रज येथे शोककळा पसरली आहे.

टॅग्स :Accidentअपघात