शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

पतीच्या अनैतिक संबंधाला विरोध; विवाहितेला घराबाहेर हाकलून लावले, गुन्हा दाखल

By अनिल गवई | Updated: December 6, 2023 15:00 IST

सासरच्या तिघांविरोधात गुन्हा दाखल

खामगाव: पतीच्या अनैतिक संबंधाला विरोध दर्शविला असता पतीसह सासू-सासऱ्यांनी विवाहितेला मारहाण केली. तसेच घराबाहेर काढून दिल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील केळगाव येथे घडली. या प्रकरणी खामगाव माहेर असलेल्या विवाहितेने शहर पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीवरून शहर पोलिसांनी पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सौ. गायत्री सचिन कदम (२२) या विवाहितेने खामगाव शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, तिचे लग्न अहमद नगर जिल्ह्यातील केळगाव येथील सचिव बाळासाहेब कदम याच्याशी झाले. लग्नानंतर सुरूवातीचे काही दिवस सासरच्यांनी चांगले वागविले. मात्र, नंतर पतीचे बाहेर दुसऱ्या बाईशी अनैतिक संबंध उघड झाले. याला सासू सासरे यांची सहमती असून या प्रकाराला विरोध दर्शविला असता पती आणि सासू सासर्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून घराबाहेर काढून दिल्याचा आरोप तक्रारीत केला. या तक्रारीवरून पोलिसांनी पती सचीन बाळासाहेब कदम, सासू सौ. वच्छला बाळासाहेब कदम व सासरे बाळासाहेब उमाजी कदम या तिघांविरुद्ध कलम ४९८, ३२३, ५०६, ३४ भादवी नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास खामगाव शहर पोलीस करीत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाPoliceपोलिस