शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

अमडापूर : विहिरीत आढळला पन्नास वर्षीय महिलेचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 20:22 IST

अमडापूर (बुलडाणा): उत्रादा शिवारातील विहिरीत एका पन्नास वर्षीय महिलेचा मृतदेह तरंगताना आढळल्याने खळबळ उडाली. शनिवारी १७ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजेदरम्यान ही घटना उघडकीस आली.

ठळक मुद्देउत्तरादा शिवारातील घटना; आकस्मिक मृत्यूची नोंद मृत्यूचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअमडापूर (बुलडाणा): उत्रादा शिवारातील विहिरीत एका पन्नास वर्षीय महिलेचा मृतदेह तरंगताना आढळल्याने खळबळ उडाली. शनिवारी १७ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजेदरम्यान ही घटना उघडकीस आली.प्राप्त माहितीनुसार, माजी पोलिस पाटील भगवान इंगळे त्यांच्या शेतात हरभरा काढण्यासाठी मजूर घेऊन गेले होते. दुपारी त्यांना विहिरीत महिलेचा मृतदेह तरंगताना आढळला. याबाबत त्यांनी तत्काळ अमडापूर पोलिस स्टेशनला माहिती दिली.  ठाणेदार विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनात पोहेकॉ राजेश गवई, नीलेश जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृत महिलेची ओळख पटली असून हापीजा बी. शेख तस्लिम असे तिचे नाव असून ती पेठ येथील रहिवासी होती. मृत्यूचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाDeathमृत्यू