शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

अमडापूर : दुसर्‍या लग्नास संमती न देणार्‍या विवाहितेचा छळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 00:33 IST

अमडापूर : दुसरे  लग्न करण्यासाठी संमती द्यावी आणि माहेराहून पैसे आणावे, या कारणावरून जळगाव जिल्ह्यातील शहापूर येथील विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी अमडापूर पोलिसांनी आठ जणांविरोधात ३१ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देआठ जणांविरोधात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कअमडापूर : दुसरे  लग्न करण्यासाठी संमती द्यावी आणि माहेराहून पैसे आणावे, या कारणावरून जळगाव जिल्ह्यातील शहापूर येथील विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी अमडापूर पोलिसांनी आठ जणांविरोधात ३१ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे.कविता संतोष पंडित असे तक्रार करणार्‍या विवाहितेचे नाव आहे.  जळगाव जिल्ह्यातील शहापूर येथे तिचा  २0१६ रोजी विवाह झाला होता. लग्नाच्या प्रारंभीचे काही दिवस चांगले गेले; मात्र पती संतोष पंडित, सुभाष  पंडित, मंगला पंडित, राहुल पंडित, रमेश पंडित, दीपाली पंडित ( सर्व रा. शाहापूर), संगीता जवंजाळ, सविता मोहन ढोले (रा. भुसावळ) यांनी माहेराहून दोन लाख रुपये आणावे आणि मुलास दुसरे लग्न करण्यास संमती द्यावी, या कारणावरून त्रास देऊ लागले. त्यामुळे त्रस्त झालेल्या कविताने याप्रकरणी सासरकडील आठ व्यक्तींविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. किन्ही नाईक येथे सध्या पीडित विवाहिता राहते.

टॅग्स :Crimeगुन्हाArrestअटक