अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षकांचा बदल्या !

By Admin | Updated: April 28, 2017 12:06 IST2017-04-28T12:06:53+5:302017-04-28T12:06:53+5:30

बुलडाण्याचे एस .के.मिना नवे पोलीस अधीक्षक, तर वाशिम येथे मोक्षदा पाटील, अकोला राकेश कलासागर

Akola, Buldana and Washim district Superintendent of Police transfers! | अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षकांचा बदल्या !

अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षकांचा बदल्या !

बुलडाणा- अकोला, वाशिम व बुलढाणा येथील जिल्हा पोलीस अधीक्षकांची बदली झाली असून अकोला येथे राकेश कलासागर, वाशिम मोक्षदा पाटील तर बुलढाणा एस .के. मिना सर यांची निवड करण्यात आली .
अकोल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक चंद्र्किशोर मिणा सर यांची नांदेड पोलीस अधिक्षक म्हणून बदली झाली असून त्यांच्या जागी नागपूर येथील राकेश कला सागर आले आहेत . वाशिम जिल्हा पोलीस अधिक्षक प्रशांत होळकर यांची मुंबई येथे बदली झाली असून त्यांच्या जागी मोक्षदा पाटील तर बुलढाण्याचे संजय बावस्कर यांची पुणे पोलीस उपायुक्त मणून नियुकी झाली असून त्यांच्या जागी अमरावती शहर पोलीस उपायुक्त एस.कें .मिना सर रुजु हाणार आहेत .

Web Title: Akola, Buldana and Washim district Superintendent of Police transfers!