शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

उपमुख्यमंत्री अजित पवार २१ मे रोजी जळगाव जामोद येथे येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2022 19:02 IST

Ajit Pawar will arrive at Jamod, Jalgaon on 21st May : उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार हे संकल्प सभेच्या निमित्ताने २१ मे रोजी जळगाव जामोद येथे येत आहेत

जळगाव(जामोद) :  राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार हे संकल्प सभेच्या निमित्ताने २१ मे रोजी जळगाव जामोद येथे येत आहेत.जिल्ह्यातील मेडिकल कॉलेजचा,कृषी महाविद्यालय असे महत्त्वाचे प्रश्न असून त्यांना मंजुरात मिळेल आणि जिल्ह्यातील रखडलेल्या प्रश्नांना निधी उपलब्ध होईल.तसेच जिगाव पुनर्वसन वासियांचा प्रश्न अर कचेरी वरील सिंचनाचा प्रश्न, आदिवासी विकासाचा प्रश्न असे बरेच प्रश्न प्रलंबित असून सर्व प्रश्‍न अजितदादांच्या माध्यमातून मार्गी लागतील आणि पक्षवाढीसाठी सुद्धा दादांच्या सभेचा उपयोग होईल,असा दुहेरी उद्देश आमचा आहे.म्हणून ह्या परिसरातील नागरिकांनी २१ मे रोजीच्या संकल्प सभेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री ना.डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी केले.ते दिनांक १४ मे रोजी जळगाव जामोद येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेनिमित्त आयोजित आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड.नाझेर काझी, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रसेनजीत पाटील, विधानसभा अध्यक्ष प्रकाशशेठ ढोकणे,बाजार समितीचे मुख्य प्रशासक रमेश पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा पदाधिकारी,जळगाव,संग्रामपूर व शेगाव तालुक्याचे तालुकाध्यक्ष व तालुका पदाधिकारी यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारJalgaon Jamodजळगाव जामोद