शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

कृषी राज्यमंत्र्यांचा ताफा जेव्हा शेतकऱ्याच्या बांधावर थांबतो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 16:15 IST

खामगाव : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा वाहनांचा ताफा अकोल्याहून बुलडाण्याला अचानक थांबला तो एका कापूस उत्पादकाच्या शिवारात. सदाभाऊंनी शिवारात जाऊन शेतकऱ्याकडे खरिपाची तयारी आणि इतर नियोजनाची आस्थेने माहिती घेतली आणि शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश दिले. 

ठळक मुद्देकृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत अचानक बंथा  ता.खामगाव  या ठिकाणी थांबले व तेथील शेतकरी संजय खुनगे यांच्या कापसाच्या शेताला भेट दिली.   शेतकऱ्याच्या अडचणीही समजून घेतल्या. खुनगे यांच्या शेताची पूर्ण माहिती त्यांनी घेतली. कार्यालयात बसून नियोजन न करता प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकऱ्यांच्या मदतीला सज्ज रहा, असे निर्देश खोत यांनी दिले. 

खामगाव : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा वाहनांचा ताफा अकोल्याहून बुलडाण्याला अचानक थांबला तो एका कापूस उत्पादकाच्या शिवारात. सदाभाऊंनी शिवारात जाऊन शेतकऱ्याकडे खरिपाची तयारी आणि इतर नियोजनाची आस्थेने माहिती घेतली आणि शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश दिले. राज्यातील कृषी विभागाचा खरीप पूर्व आढावा घेत कृषी राज्यमंत्री खोत विदर्भ व मराठवाड्याचा दौरा करत आहेत. 'शिपाई ते मंत्री चला शेताच्या बांधावर' अभियान त्यांनी सुरू केले आहे. त्याचा अनौपचारिक प्रारंभ बुलडाण्यात असा अचानक झाला.    अकोल्याची विभागीय आढावा बैठक संपवून बुलडाण्याच्या दिशेने जाताना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत अचानक बंथा  ता.खामगाव  या ठिकाणी थांबले व तेथील शेतकरी संजय खुनगे यांच्या कापसाच्या शेताला भेट दिली.    खुनगे यांनी कोणते पिक लावलंय? कोणत्या जातीचं लावलंय? त्यावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास कोणती उपाययोजना करणार आहेत, आदी  प्रश्न त्यांनी विचारले. शेतकऱ्याच्या अडचणीही समजून घेतल्या. खुनगे यांच्या शेताची पूर्ण माहिती त्यांनी घेतली. 'शिपाई ते मंत्री चला शेतकऱ्यांच्या बांधावर' या अभियानाची सुरुवात त्यांनी स्वतःपासूनच केली.राज्यातील कृषी खात्याच्या प्रत्येक घटकाने खरीप हंगामात शेतकऱ्यांना मदत व मार्गदर्शन सल्ल्यासाठी उपलब्ध असले पाहिजे. कार्यालयात बसून नियोजन न करता प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकऱ्यांच्या मदतीला सज्ज रहा, असे निर्देश खोत यांनी दिले. 

सदाभाऊ शेतात आल्याने हुरूप वाढला

सदाभाऊंचे नाव ऐकून होतो पण ते अचानक आपल्या शिवारात येतील, असे कधी मनातही आले नव्हते. पण त्यांच्या भेटीने    माझा हुरुप वाढला, असे संजय खुनगे यांनी सांगितले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावSadabhau Khotसदाभाउ खोत