शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

कृषी महोत्सवाची चुकली वेळ; शेतकरी सोयाबीन हंगामात व्यस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 17:41 IST

- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा : येथील कृषी विज्ञान केंद्रात ४ आॅक्टोबरपासून कृषी महोत्सव सुरू आहे. मात्र सध्या शेतकरी सोयाबीन कापणीच्या हंगामात व्यस्त असल्याने शेतकºयांसाठी आयोजित केलेल्या या महोत्सवात शेतकºयांचीच कमतरता जाणवत आहे. शेतकºयांच्या कामाच्या दृष्टीने कृषी महोत्सवाच्या आयोजनाची वेळ चुकल्याने कृषी विज्ञान केंद्र व आत्माचे नियोजन फसल्याचे चित्र महोत्सवातील शुकशुकाटवरून दिसून ...

- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा: येथील कृषी विज्ञान केंद्रात ४ आॅक्टोबरपासून कृषी महोत्सव सुरू आहे. मात्र सध्या शेतकरी सोयाबीन कापणीच्या हंगामात व्यस्त असल्याने शेतकºयांसाठी आयोजित केलेल्या या महोत्सवात शेतकºयांचीच कमतरता जाणवत आहे. शेतकºयांच्या कामाच्या दृष्टीने कृषी महोत्सवाच्या आयोजनाची वेळ चुकल्याने कृषी विज्ञान केंद्र व आत्माचे नियोजन फसल्याचे चित्र महोत्सवातील शुकशुकाटवरून दिसून येते. शेतकºयांसाठी कृषी प्रदर्शनाचा अनुभव अत्यंत लाभदायी ठरतो. उत्पादनात वाढ, पिकांवर येणाºया रोग व किटकांना कशा प्रकारे नष्ट करायचे, नवनविन शेतीची उपकरणे, नविन वाण, कमी कालावधीत अधीक उत्पादन यासारखे अनेक प्रश्नांची उत्तरे शेतकºयांना कृषी प्रदर्शनात सहज मिळतात. त्यामुळे आता शेतकरी सुद्धा कृषी महोत्सव म्हटला की त्याठिकाणी आवर्जून हजेरी लावत आहेत. मात्र त्यासाठी कृषी महोत्सवाची वेळही शेतकºयांना हजर राहता येईल, असा असणे आवश्यक आहे. बुलडाणा येथील कृषी विज्ञान केंद्र येथे ‘कृषी महोत्सव २०१८’ ची सुरूवात ४ आॅक्टोबरपासून झाली आहे. कृषी विज्ञान केंद्र बुलडाणा व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने तंत्रज्ञान सप्ताहांतर्गत ४, ५ व ६ आॅक्टोबर या कालावधीत पार पडणारा हा कृषी महोत्सव शेतकºयांच्या एैन सोयाबीन सोंगणीच्या हंगामात आला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक जास्त शेतकरी सोयाबीन हे नगदी पीक घेतात.  शेतकºयांचे वर्षभरातील अर्थचक्र सोयाबीन या पीकावर अवलंबुन असते. त्यामुळे सोयाबीन सोंगणीच्या हंगामात शेतकरी कुठेच जाऊ शकत नाहीत. सध्या सोयाबीन कपाणीला आली असून जिल्हाभरातील शेतकरी सोयाबीन कापणीच्या या हंगामात व्यस्त आहेत; अशा परिस्थितीत कृषी विभागाने शेतकºयांसाठी आयोजित केलेल्या या कृषी महोत्सवात शेतकरी हजर राहू शकत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कृषी महोत्सवामध्ये शुकशुकाटा पहावयास मिळतो. यासंदर्भात जिल्हा कृषी अधिक्षक नाईक यांना संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही.  

कृषी तज्ज्ञांना शेतकºयांच्या कामाचा विसरशेतकºयांच्या कामाच्या दिवसातच महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याने कृषी तज्ञांना शेतकºयांच्या कामाचा विसर पडल्याचे दिसून येते. कृषी विभागाच्या तज्ज्ञांनाही कृषी महोत्सवाच्या आयोजनाची वेळ साधता आली नसल्याने महोत्सवामध्ये शेतकºयांची उपस्थिती जाणवत नाही. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी