शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचे आक्रोश आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 20:14 IST

Khamgaon ST Employees News खामगाव आगारातील एका कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी घरीच ‘आक्रोश’ आंदोलन सुरू केले.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: गत तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाºयांचे वेतन थकीत आहे. त्यामुळे जळगाव खांदेश जिल्ह्यातील एसटी वाहकाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच वेतनासाठी खामगाव आगारातील एका कर्मचाºयाच्या कुटुंबियांनी घरीच ‘आक्रोश’ आंदोलन सुरू केले.

कोरोना विषाणू संसर्ग कालावधीत आर्थिक झळ सोसणाºया एस.टी. कर्मचाºयांना ऐन सणासुदीच्या दिवसात विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. एसटी महामंडळातील कर्मचाºयांचे वेतन थकल्यामुळे हजारो कर्मचारी आणि  त्यांचे कुटुंबियही अडचणीत आले आहेत.  सोमवारी जळगाव खांदेश आगारात वाहक म्हणून सेवारत असलेल्या मनोज अनिल चौधरी यांनी महामंडळातील कमी पगार आणि यातील अनियमितता यांना कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे चौधरी यांनी ‘सुसाईड’ नोट मध्ये नमूद केले आहे.अशातच खामगाव आगारातील  कर्मचारी शिवाजी आनंदे यांच्या कुटुंबियांनी सोमवारपासून घरीराहूनच आक्रोश आंदोलन सुरू केले आहे. आक्रोश आंदोलनात शिवाजी आनंद यांचे कुटुंबिय सहभागी झाले असून, खामगाव आगारातील जवळपास सर्वच कर्मचाºयांचा त्यांच्या आंदोलनाला पाठींबा आहे.

 वेतनासाठी कर्मचाºयांना आंदोलन करावे लागावे, ही दुर्देवी बाब आहे. एसटी महामंडळ आणि शासनाच्या दुर्लक्षामुळे एका कर्मचाºयाला आपला जीव गमवावा लागला. तर अनेक कर्मचारी कर्जबाजारी झाले आहेत. वैतागातून आपल्या परिवाराने आक्रोश आंदोलन सुरू केले आहे.- शिवाजी आनंदेअध्यक्षएसटी कामगार संघटना, खामगाव.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावstate transportएसटी