शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते नाकाबंदीमध्ये वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 16:18 IST

Khamgaon News नाकेबंदी करून १५६ वाहनांची तपासणी करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : नांदुरा : खामगाव शहरात ७ नोव्हेंबर रोजी आँल आऊट आँपरेशन दोन टप्प्यात राबवण्यात आले. सोबतच नांदुरा शहरातही हा उपक्रम राबवण्यात आला. त्यामध्ये नाका बंदी करण्यात आली. खामगाव शहरात १५६ वाहनांच्या तपासणी दरम्यान ५० वाहनांवर कारवाई करण्यात आली. नांदुरा तालुक्यात दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. खामगाव शहर पाेलिस ठाण्याच्या वतीने राबवलेल्या या मोहिमेत ५ अधिकारी, ५० पुरूष कर्मचारी, १० महिला कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. यावेळी निगराणी बदमाश, सराईत गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. ठाण्याच्या हद्दीतील लाँजेस, हाँटेल, ढाबे, निर्जन स्थळी या ठिकाणी तपासणी केली. सोबतच शहरातील विकमसी चौक, डीपी रोड, शेगाव, जलंब नाका येथे नाकेबंदी करून १५६ वाहनांची तपासणी करण्यात आली.  त्यामध्ये ५० वाहनांवर कारवाई करण्यात आली. तर एका वाहनचालकावर मद्य प्राशन केल्याची कारवाई झाली. पुढील काळातही ही कारवाई सुरूच राहिल, असे पाेलिस निरिक्षक सुनील अंबुलकर यांनी कळवले आहे.  संपूर्ण जिल्ह्यातच अशा पद्धतीने नाकाबंदी करून कारवाई करण्यात आली.

टॅग्स :khamgaonखामगावtraffic policeवाहतूक पोलीस