शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांची असुरक्षीत वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 12:37 IST

पोलिस प्रशासनाच्यावतीने ३० जुलै रोजी शहरातील २० वाहन धारकांवर विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : परिवहन विभागाच्या नियमांची पायमल्ली करून विद्यार्थी वाहतूक करणाºया २० वाहन चालकांवर शहर पोलिसांकडून धडक कारवाई करण्यात आली. ‘खामगावात विद्यार्थ्यांचा शाळा प्रवास असुरक्षीत’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने २४ जुलै रोजी स्टिंग आॅपरेशन प्रकाशीत केले. त्यानंतर पोलिस प्रशासनाच्यावतीने ३० जुलै रोजी शहरातील २० वाहन धारकांवर विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली.परिवहन विभागाच्या नियमांची पायमल्ली करीत शहरात आॅटो, व्हॅन आणि इतर चारचाकी वाहनांतून विद्यार्थ्यांची कोंबून वाहतूक केली जात असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने समोर आणले. यासंदर्भात २४ जुलै रोजी स्टिंग आॅपरेशन तर ३० जुलै रोजी ‘सिटीजन जर्नालिस्ट’ या सदरात विद्यार्थ्यांच्या असुरक्षीत वाहतुकीचा विषय ऐरणीवर आणला. त्यानंतर शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक संतोष ताले यांच्या नेतृत्वात वाहतूक शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी विद्यार्थ्यांची असुरक्षीत वाहतूक करणाºया विविध वाहन धारकांवर कारवाई केली. यामध्ये १७ वाहन धारकांवर मोटार वाहन कायदा ६६/ १९२ अंतर्गत कारवाई करण्यात आली. त्यांचे ई-चालान फाडण्यात आले. तर ३ वाहन धारकांवर भादंवि कलम २८३ अन्वये कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे विद्यार्थ्यांची असुरक्षीत वाहतूक करणाºया वाहन धारकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती.कारवाईमुळे वाहन धारकांची तारांबळ!पोलिसांच्या या कारवाईमुळे विद्यार्थी वाहतूक करणाºया अनेक वाहन धारकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. यावेळी काही आॅटोंना सुरक्षेसाठी जाळ्याही नसल्याचे आढळून आले. तर काही आॅटो चालक परवाना नसताना विद्यार्थ्यांची वाहतूक करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

टॅग्स :khamgaonखामगावtraffic policeवाहतूक पोलीस