शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव : क्षुल्लक कारणावरून हाणामारी; हॉटेलची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 01:44 IST

खामगाव : येथील जनुना चौफुल्लीवरील एका हॉटेलवर क्षुल्लक कारणावरून हाणामारी होऊन हॉटेलची तोडफोड झाल्याची  घटना घडली. याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ठळक मुद्देजनुना चौफुल्लीवरील एका हॉटेलमधील घटनापरस्पर विरोधी तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल 

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : येथील जनुना चौफुल्लीवरील एका हॉटेलवर क्षुल्लक कारणावरून हाणामारी होऊन हॉटेलची तोडफोड झाल्याची  घटना घडली. याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गजानन सुरेश यादव (वय ३५) रा. रेखा प्लॉट याने शिवाजी नगर पोलीस स्टेशनला तक्रार दिली की, तो पानपट्टी बंद करून घराकडे जात असताना उपरोक्त ठिकाणी अजय वानखडेच्या हॉटेलवर थांबला. यावेळी जितु ठाकूर व आणखी दोघांनी काही कारण नसताना वाद घालून लोखंडी पाइपने मारहाण करून डोके फोडले. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी जितु ठाकूरसह तिघांविरुद्ध कलम ३२४, ५0४, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. तर नर्मदाबाई वानखडे (वय ६0) रा. सतीफैल यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, गजानन ऊर्फ कालु यादव याने रविवारी दुपारी त्यांच्या मुलाच्या हॉटेलवर येऊन चिवडा मागितला. यावेळी चिवडा देण्यास नकार दिल्याने त्याने चिडून जात हॉटेलवर साहित्याची तोडफोड करून ७00 रुपयांचे नुकसान केले. यावरून पोलिसांनी कालु यादवविरुद्ध कलम ४२७, ५0४, ५0६ भादंविनुसार गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणी अधिक तपास शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे कर्मचारी करीत आहेत.

टॅग्स :khamgaonखामगावCrimeगुन्हा