शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात २७ दुचाकी धारकांवर कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 18:20 IST

शहर आणि शिवाजी नगर पोलिसांनी मंगळवारी २७ दुचाकी धारकांवर कारवाई केली.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: कोरोना या विषाणूजन्य आजाराच्या अनुषंगाने संचारबंदी लावण्यात आली. शहरात दुचाकींना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तरी देखील दुचाकींचा वापर होत असल्याने, शहर आणि शिवाजी नगर पोलिसांनी मंगळवारी २७ दुचाकी धारकांवर कारवाई केली.बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना संसर्गाच्या रूग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सद्यस्थितीत ११ रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. अशा परिस्थितीत बाहेरगावच्या नागरिकांना शहरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून पोलिस प्रशासनाकडून दुचाकी वाहने वापरण्यास  मनाई करण्यात आली आहे. मात्र, तरी देखील शहरात दुचाकींचा वापर थांबत नसल्याने शहर पोलिस स्टेशनसमोर आणि शिवाजी नगर पोलिस स्टेशन समोर तब्बल २७ दुचाकींवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे विनाकारण बाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आले.

 दुचाकी धारकांना दंडुक्याचा प्रसाद!संचारबंदी काळात दुचाकीवर विनाकारण फिरणाºया डबलसीट धारकांना पोलिसांनी चांगलेच धारेवर धरले. अनेकांना दंडुक्याचा प्रसाद देण्यात आला. काही दुचाकी धारकांना उठबशांचीही शिक्षा देण्यात आली.

टॅग्स :khamgaonखामगावtraffic policeवाहतूक पोलीस