शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

दोन सराफा व्यावसाईकांचा परस्परांवर अ‍ॅसिड हल्ला; चौघे जखमी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 15:43 IST

संग्रामपूर : तालुक्यातील टुनकी येथे दोन सराफाव्यावसाईकांमध्ये शनिवारी दुपारी  ग्राहक वळविल्याच्या कारणावरून वाद झाला. यात एकमेकांवर अ‍ॅॅसिड फेकण्यात आल्याने चौघे जण जखमी झाले.

ठळक मुद्दे संजय शिंगणापुरे, शुभम शिंगणापुरे आणि सुधीर पिंजरकर, राहूल पिंजरकर यांच्यात ग्राहक वळविल्याच्या कारणावरून वाद झाला.यावेळी दोन्ही गटाकडील मंडळी आमने-सामने आली. भांडणादरम्यान एकमेकांच्या अंगावर अ‍ॅसिड फेकण्यात आले.

संग्रामपूर : तालुक्यातील टुनकी येथे दोन सराफाव्यावसाईकांमध्ये शनिवारी दुपारी  ग्राहक वळविल्याच्या कारणावरून वाद झाला. यात एकमेकांवर अ‍ॅॅसिड फेकण्यात आल्याने चौघे जण जखमी झाले.टुनकी ता. संग्रामपूर येथे गावात सराफा व्यवसाय करणारे संजय शिंगणापुरे, शुभम शिंगणापुरे आणि सुधीर पिंजरकर, राहूल पिंजरकर यांच्यात ग्राहक वळविल्याच्या कारणावरून शनिवारी दुपारी २ वाजता वाद झाला. या वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. यावेळी दोन्ही गटाकडील मंडळी आमने-सामने आली. भांडणादरम्यान एकमेकांच्या अंगावर अ‍ॅसिड फेकण्यात आले. यात संजय शिंगणापुरे यांचा हात भाजला असून एकूण चारही जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच तामगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी झालेल्या चौघांनाही वैद्यकीय उपचारासाठी शेगाव येथे सईबाई मोटे उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मेडिकल रिपोर्टवरून पोलीस कारवाई करण्यात येणार आहे. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :khamgaonखामगावCrime Newsगुन्हेगारीSangrampurसंग्रामपूर