शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भाजप पदाधिकाऱ्याची कार पेटविणाऱ्यास नागपुरातून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 16:31 IST

खामगाव: येथील भाजप पदाधिकाऱ्याची कार पेटविणाऱ्या आरोपीस खामगाव पोलिसांनी नागपूर येथून ताब्यात घेतले.

ठळक मुद्देशुभम संतोष चांदुरकर (२३ )रा. वाडी असे आरोपीचे नाव.२३ फेब्रुवारी रोजी  रात्री भाजपचे पदाधिकारी ओकारआप्पा तोडकर यांची महागडी कार पेटविली होती. बुधवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.

 

खामगाव: शहर पोलिसांची कारवाई

खामगाव: येथील भाजप पदाधिकाऱ्याची कार पेटविणाऱ्या आरोपीस खामगाव पोलिसांनी नागपूर येथून ताब्यात घेतले. खामगाव  शहर पोलिसांनी अतिशय शिताफीने आरोपीला नागपूर येथून अटक केली.

शुभम संतोष चांदुरकर (२३ )रा. वाडी असे आरोपीचे नाव असून,  त्याने २३ फेब्रुवारी रोजी  रात्री भाजपचे पदाधिकारी ओकारआप्पा तोडकर यांची महागडी कार पेटविली होती. या घटनेत तोडकर यांच्या तक्रारीवरून खामगाव शहर पोलिसांनी अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, शहर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अप्पर पोलिस अधीक्षक श्याम घुगे यांच्या मार्गदर्शनात गेल्या तीन महिन्यांपासून चालविला होता. आरोपी डिटेक्टही झाला होता. मात्र, वारंवार तो घटनास्थळ बदलवित होता. गुप्त माहितीच्या आधारे पाळत ठेवून शहर पोलिसांनी त्याला मंगळवारी नागपूर येथून ताब्यात घेतले. खामगाव शहर पोलिस स्टेशनचे पीएसआय रविंद्र लांडे यांंच्या पथकाने शुभम चांदुरकरला खामगावात आणले. ठाणेदार संतोष टाले यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. बुधवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. शहरात कबड्डीचा वाद उफाळून आल्यानंतर ओंकारआप्पा तोडकर यांची कार पेटविण्यात आली होती. हे येथे उल्लेखनिय!

टॅग्स :khamgaonखामगावCrimeगुन्हा