शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
2
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
3
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
4
चुकीला माफी नाही! आता WhatsApp ही देणार शिक्षा; 24 तासांसाठी बॅन होणार अकाऊंट
5
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
6
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
7
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
8
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
9
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
10
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
11
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
12
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
13
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
14
टेन्शन वाढलं! ताप, डोकेदुखीसह भूक लागत नाही?; 'हा' धोकादायक व्हायरस करू शकतो अटॅक
15
आम्ही फटाके आणले होते... रिंकू खूप दुःखी झालाय! भारतीय खेळाडूच्या वडिलांचा भावनिक Video 
16
T20 World Cup भारत जिंकणार नाही; दिग्गजाने जाहीर केले ४ सेमी फायनलिस्ट
17
'हीरामंडी'मधील या अभिनेत्रीला आला होता कास्टिंग काउचचा अनुभव, म्हणाली...
18
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
19
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठी, रायबरेलीतील उमेदवारांबाबत काय म्हणाल्या मनेका गांधी?
20
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी

जळगाव जामोद येथे पाच देशी कट्ट्यांसह आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 12:04 PM

Crime News १५ जिवंत काडतुसे १२ डिसेंबर रोजी रात्री बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखा पथकाने जप्त केली.

ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखा पथक पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गाेपनीय माहिती मिळाली. यावेळी एका दुचाकीवर दोघे येत असल्याचे पोलिसांना दिसले.भोरू भुवानसिंग रावत (वय २५) याला जेरबंद करण्यात आले.

 लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : मध्य प्रदेशातून जळगाव जामोदमार्गे महाराष्ट्रात देशी कट्टे आणणाऱ्या दोनपैकी एका आरोपीला अटक करत त्याच्याकडून पाच देशी कट्टे, १५ जिवंत काडतुसे १२ डिसेंबर रोजी रात्री बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखा पथकाने जप्त केली.स्थानिक गुन्हे शाखा पथक पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गाेपनीय माहिती मिळाली. त्यावरून जळगाव जामोद ठाण्याच्या हद्दीतील जळगाव शहरातील बऱ्हाणपूर चौकात नाकेबंदी करण्यात आली. यावेळी एका दुचाकीवर दोघे येत असल्याचे पोलिसांना दिसले. ती दुचाकी थांबवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. त्यावेळी एकाने पथकाच्या तावडीतून सुटका करून घेत पळून गेला. अंधार असल्याने जंगलात तो दिसेनासा झाला. यावेळी दुसरा आरोपी बऱ्हाणपूर जिल्ह्यातील खकणार तालुक्यातील शेकापूर येथील भोरू भुवानसिंग रावत (वय २५) याला जेरबंद करण्यात आले. त्याच्याजवळून मॅगझिनसह पाच देशी कट्टे, १५ जिवंत काडतूस, मोबाइल, दुचाकी असा तीन लाख १४ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याच्यावर शस्र अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात आली. तसेच पुढील कारवाईसाठी जळगाव जामोद पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले. जिल्ह्यातील अवैध शस्र विक्री रोखण्यासाठी गठित केलेल्या पथकाने ही कारवाई केली. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बळीराम गिते यांनी गठित केलेल्या पथकामध्ये नागेशकुमार चतरकर, नीलेश शेळके, श्रीकांत जिंदमवार, अताउल्लाखान, गजानन आहेर, युवराज शिंदे, सतीश जाधव, सरिता वाकाेडे यांचा समावेश आहे.

टॅग्स :Jalgaon Jamodजळगाव जामोदkhamgaonखामगावCrime Newsगुन्हेगारी