शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मेहकर-सिंदखेड राजा मार्गावर अज्ञात वाहनाची आॅटोला धडक; दोन ठार, तीन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 18:41 IST

खापरखेड (घुले) : मेहकर-सिंदखेड राजा मार्गावर बिबी गावानजीक अज्ञात वाहनाने आॅटोला  धडक दिल्याने दोन जण ठार झाले असून तीन जण जखमी झाले आहेत.

ठळक मुद्देविनोद तुकाराम शिंदे (२०, रा. सोमठाणा), भगवान अमरसिंग येवले (रा. कारेगाव) हे दोघे ठार झाले आहेत. जखमीपैकी एकास जालना येथे हलविण्यात आले असून अन्य दोघांवर लोणार तालुक्यातील बिबी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

खापरखेड (घुले) : मेहकर-सिंदखेड राजा मार्गावर बिबी गावानजीक अज्ञात वाहनाने आॅटोला  धडक दिल्याने दोन जण ठार झाले असून तीन जण जखमी झाले आहेत. जखमीपैकी एकास जालना येथे हलविण्यात आले असून अन्य दोघांवर लोणार तालुक्यातील बिबी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. हा अपघात ३१ जुलै रोजी पहाटे एक वाजेच्या सुमारास घडला. मृतामध्ये आॅटोतील विनोद तुकाराम शिंदे (२०, रा. सोमठाणा), भगवान अमरसिंग येवले (रा. कारेगाव) हे दोघे ठार झाले आहेत. जखमीमध्ये सुनीता भगवान येवले (कारेगाव), अ‍ॅटो चालक परमेश्वर दिगंबर जाधव (रा. फर्दापूर, ता. मेहकर) आणि शांताराम परसराम निखाडे (३०) यांचा समावेश आहे. निखाडे यांच्या दोन्ही पायांना जबर मार लागल्यामुळे त्यांना जालना येथे हलविण्यात आले आहे. अन्य दोघांवर बिबी ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत. या अपघात ठार झालेले भगवान अमरसिंग येवले हे आजारी होते. त्यांच्यावर बुलडाणा येथे उपचार करण्यात येत होते. रुग्णालयातील उपचार आटोपल्यानंतर त्यांना घेऊन उपरोक्त व्यक्ती गावाकडे परत जात होते. दरम्यान ३१ जुलैला पहाटे एक वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने त्यांच्या आॅटोला धडक दिली. भगवान येवलेंसह विनोद तुकाराम शिंदे हे दोघे यात ठार झाल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक सचीन यादव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. या अपघात प्रकरणी बिबी पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनाच्या चालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाAccidentअपघात