शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

पूर्णा पुलावरील अपघातप्रकरणी कंटेनरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 02:02 IST

नांदुरा : तालुक्यातील येरळी जवळील पूर्णा नदीच्या पुलावर ७ डिसेंबरच्या दुपारी झालेल्या बस व कंटेनरच्या अपघातप्रकरणी बसचालक हरिभाऊ लोणकर यांच्या तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी मृत कंटेनरचालकाविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे.

ठळक मुद्देमानव विकास मिशनच्या बसचा व्यावसायिक वापर

लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा : तालुक्यातील येरळी जवळील पूर्णा नदीच्या पुलावर ७ डिसेंबरच्या दुपारी झालेल्या बस व कंटेनरच्या अपघातप्रकरणी बसचालक हरिभाऊ लोणकर यांच्या तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी मृत कंटेनरचालकाविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे.अपघातातील बसचालक हरिभाऊ लोणकर यांनी नांदुरा पो.स्टे.ला  दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, आरोपी कंटेनर  क्रमांक एमएच ४0 वाय ८५0९ च्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून जळगाव-बुलडाणा बसला धडक देऊन बसचे सुमारे वीस हजार रुपयांचे नुकसान केले व त्याच्या ताब्यातील ट्रेलर पुलावरुन पलटी करून स्वत:च्या मरणास कारणीभूत ठरला. बसचालकाच्या तक्रारीवरून नांदुरा मृत कंटेनरचालकाविरुद्ध कलम २७९, ३0४ अ व ४२७ भादंविनुसार गुन्ह्याची नोंद केली आहे. 

 मानव विकास मिशनच्या बसचा व्यावसायिक वापरअपघातग्रस्त बस ही मानव विकास मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना येणे-जाणे करण्यासाठी आगाराला मिळाली आहे. त्याच प्रथम उद्देश विद्यार्थिनींची वाहतूक असताना त्या बसचा व्यावसायिक वापर जळगाव आगाराने केला आहे. विद्यार्थिनी बसफेर्‍यांसाठी ताटकळत आगारात असतात त्यांना या बससेवेचा लाभ न देता तिचा व्यावसायिक वापर जळगाव आगारात केला, याची चर्चा आहे.

टॅग्स :buldhana bus standबुलडाणा बस स्टॅन्डAccidentअपघात