शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’वर अपघात, ट्रक चालकासह दोघे जखमी 

By निलेश जोशी | Updated: May 16, 2024 19:43 IST

हा अपघात १६ मे रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडला. 

दुसरबीड : समृद्धी महामार्गावर नागपूर कॉरिडोरवर हिवरखेड शिवारात ट्रकने समोरील वाहनाला धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये ट्रकमधील दोघे जण जखमी झोल आहेत. हा अपघात १६ मे रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडला. समृद्धीवर चॅनेल क्रमांक ३२५.१ वर नागपूर कॉरिडोरमध्ये हा अपगात घडला. ठाणे येथील एका कंपनीचे साईन बोर्ड घेऊन अंबिकापूरकडे एमएच-०४-एलई-८००३ क्रमांकाचा ट्रक जात होता.

दरम्यान ट्रक चालक राजकुमार यादव (रा. उत्तर प्ररदेश (ह.मु. ठाणे) याला डुलकी लागल्याने त्याच्या ताब्यातील ट्रक समोरील वाहनावर धडकला. यामध्ये आयशर चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यामधील संबंधित कंनीचा बोर्ड फिटिंग करणारा व्यक्ती वसीम कुरेशी (२५, रा. मुंबई) आणि वाहन चालक राजकुमार यादव हे दोघे जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच मदत कार्यकरणारे पथक व महामार्ग पोलिस घटनास्थळी दाखल झाले. रुग्णवाहिकेमधील डॉक्टर वैभव बोराडे यांनी जखमीवर तत्काळ उपार केले. क्यूआरव्ही पथकाचे हनुमान जायभाये आणि महामार्ग पोलीस विभागातील पोलीस उपनिरीक्षक गजानन उज्जैनकर, पोलिस हेडकॉन्स्टेबल विठ्ठल काळुसे, दानिश देशमुख व अमोल जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी क्रेनच्या सहाय्याने अपघात ग्रस्त वाहन बाजूला केले आणि महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. दरम्यान ट्रकने ज्या दुसऱ्या वाहनाला पाठीमागून धडक दिली हे वाहन कोणते होते हे स्पष्ट झालेले नाही.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAccidentअपघात