शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

स्टेअरींग रॉड तुटल्याने बसला अपघात; सहा प्रवाशी थोडक्यात बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 18:02 IST

Accident due to broken steering rod बुलडाणा-सैलानी मार्गावर सागवनच्या नदीनजीक पुलाजवळ हा अपघात घडला.

ठळक मुद्देअपघातामध्ये कुठलीही जिवीत हानी झाली आहे.बसमधील सर्व सहाही प्रवाशी सुखरूप आहेत.

बुलडाणा: राज्य परिहवन महामंडळाच्या बुलडाणा आगाराच्या बुलडाणा-सैलानी या बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने बसला अपघात झाला. सुदैवाने या अपघातामध्ये कुठलीही जिवीत हानी झाली आहे. बसमधील सर्व सहाही प्रवाशी सुखरूप आहेत.हा अपघात शनिवारी सकाळी ६.४५ वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने वाहन चालकाने अशाही स्थितीत वाहनावर नियंत्रण मिळविल्याने मोठा अपघात टळला. बुलडाणा-सैलानी मार्गावर सागवनच्या नदीनजीक पुलाजवळ हा अपघात घटला. बुलडाणा आगारातून सकाळी  ६:३० वाजेच्या दरम्यान एमएच-४०-एन-८४८८ क्रमांकाची एसटीबस सैलानीसाठी निघाली होती. दरम्यान सागवन गावानजीक या बसचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने बस अनियंत्रीत झाली व पैनगंगा नदी नजीकच्या पुलाच्या कठड्याला ती थाडली. यावेळी पांग्री येथील चालक गजानन उबरहंडे यांनी अशाही परिस्थितीत बसच्या वेगावर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली. या अपघाता बस चालक, वाहक आणि बसमधील सहा प्रवाशी सुखरूप असल्याचे सुत्रांनी सांगितले. मात्र बसचे यात मोठे नुकसान झाले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAccidentअपघात