शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Buldhana: एसीचा स्फोट: टिळक मैदानातील दोन दुकानांना आग, लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक

By अनिल गवई | Updated: October 4, 2023 13:48 IST

Buldhana: कटलरी साहित्य विक्रीच्या दुकानातील एसीचा ब्लास्ट झाल्याने लागलेल्या आगीत दोन दुकाने भस्मसात झाली. ही घटना बुधवारी दुपारी १२ वाजता दरम्यान शहरातील टिळक मैदानात घडली.

-अनिल गवई खामगाव - कटलरी साहित्य विक्रीच्या दुकानातील एसीचा ब्लास्ट झाल्याने लागलेल्या आगीत दोन दुकाने भस्मसात झाली. ही घटना बुधवारी दुपारी १२ वाजता दरम्यान शहरातील टिळक मैदानात घडली. आगीमुळे धुराचे लोट सर्वदूर पसरल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, खामगाव शहरातील टिळक मैदान भागात असलेल्या एका ठोक कटलरी साहित्याच्या दुकानातील एसीचा जोरदार आवाज होऊन स्फोट  झाला. त्यानंतर लागलेल्या आगीत कटलरी दुकानातील लक्षावधी रूपयांचे साहित्य खाक झाले. या आगीची झळ बाजूच्या मेडीकल दुकानालाही बसली. पाहता पाहता मेडीकलच्या दुकानातील औषधी आणि इतर साहित्याने पेट घेतला. या घटनेची माहिती मिळताच, खामगाव येथील अग्नीशमन दलासह, नांदुरा आणि शेगाव येथील अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

यामध्ये खामगाव येथील ३ गाड्यांसह, नांदुरा आणि शेगाव येथील प्रत्येकी एका गाडीचा समावेश आहे. दुपारी १२:४० वाजता ही आग आटोक्यात आली. अग्नीशमन दलासोबतच स्थानिकांनीही आग विझविण्यासाठी मदत केली. दुकाना मागे असलेल्या गोदामातील कटलरी साहित्यही या आगीत भस्मसात झाल्याचे समजते. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाfireआग