शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
6
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
8
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
9
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
10
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
11
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
12
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
13
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
14
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
15
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
16
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
17
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
18
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
19
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
20
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ

सातपुड्याच्या पर्वतरांगेत आमीरचं सपत्नीक श्रमदान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2018 18:38 IST

आदिवासी बांधवांशी आमीरचा संवाद

खामगाव: संग्रामपूर तालुक्यातील सालबन येथे सातपुड्याच्या पर्वतरांगेत आमीरनं सोमवारी सपत्नीक श्रमदान केलं. यावेळी आमीर खाननं आदिवासी बांधवांशी संवाद साधला आणि जलसंधारणासाठी त्यांनी सुरू केलेल्या कामाची प्रशंसा केली. पाणी फाऊंडेशननं ८ एप्रिल ते २२ मे दरम्यान आयोजित केलेल्या वॉटर कप स्पर्धेत बुलडाणा जिल्ह्यातील विविध गावे सहभागी झाली आहेत. संग्रामपूर तालुकासुद्धा यामध्ये सहभागी झाला आहे. संग्रामपूर तालुक्यात विविध ठिकाणी जलसंधारणाची कामं सुरू आहेत. सातपुड्याच्या कुशीतील सालवन येथील रेमूच्या नेतृत्वात झालेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत आमीर खान सोमवारी सालवन येथे पोहोचला. यावेळी प्रशासनातर्फे अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, एसडीओ गोगटे आदी उपस्थित होते. 

बुलडाणा अर्बनचे संचालक आणि भारतीय जैन संघटनेचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य डॉ. किशोर केला यांनी आमीर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांची भेट घेत जळगाव, जामोद व संग्रामपूर तालुक्यात सुरु असलेल्या पाणी फाउंडेशनच्या कामांची माहिती दिली. बुलडाणा अर्बनव्दारे पाणी फाउंडेशन स्पर्धेत सहभागी झालेल्या जळगाव, जामोद व संग्रामपूर तालुक्यातील १०६ गावांना श्रमदानासाठी लागणारं साहित्य पुरवण्यात आलं आहे. 

टॅग्स :Aamir Khanआमिर खानKiran Raoकिरण राव