शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

बीडीसीसीच्या ४,५०० हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 14:32 IST

आतापर्यंत चार हजार ४३४ शेतकºयांचे आधार प्रमाणिकरण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: शेतकरी कर्जमाफी योजनेच्या आधार प्रमाणिकरणाने आता वेग घेतला असून बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या २१ हजार ३२५ शेतकऱ्यांची माहिती बँकेने अपलोड केली असून त्यापैकी आतापर्यंत चार हजार ४३४ शेतकºयांचे आधार प्रमाणिकरण झाले आहे.दरम्यान, आधार प्रमाणिकरण शिल्लक असलेल्या खात्यांची संख्या ही १५ हजार ५५३ असून २५ खाती ही अद्याप अपलोड झालेली नाहीत. त्यादृष्टीने जिल्हा केंद्रीय सहकारी बँक प्रयत्नरत आहेत. जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या जवळपास २१ हजार ३५० शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्यापैकी २१ हजार ३२५ शेतकºयांची माहिती पोर्टलवर अपलोड झालेली आहे. निकषानुसार अपात्र असलेली कर्जखाती ही ४२८ आहेत.८३ खात्यात ५१ लाखांची रक्कमजिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या २१ हजार ३३१ शेतकºयांपैकी आधार प्रमाणिकरण झालेल्या ८३ शेतकºयांच्या खात्यात ५१ लाख रुपयांची कर्जमाफीची रक्कम जमा झालेली आहे. जिल्हा बँकेच्या कर्जदार शेतकºयांना जवळपास १३२ कोटी ३२ लाख रुपयांची कर्जमाफी होणार आहे. त्यादृष्टीने पहिल्याच प्रायोगिकस्तरावरील उपक्रमात ५१ लाख रुपयांची रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा झाली आहे. आधार प्रमाणिकरण झालेल्या शेतकºयांच्या खात्यात टप्प्या टप्प्याने ही रक्कम जमा होणार आहे. दरम्यान काही शेतकºयांच्या खात्यात पीक विम्याची जवळपास दहा कोटी रुपयांची रक्कमही जमा झाली असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरीAdhar Cardआधार कार्ड