शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मलकापूर स्थानकात महिलेने घेतली धावत्या गाडीतून उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 15:52 IST

गुरुवारी दोन महिला व एक मुलगा गाडीच्या बोगीमध्ये गर्दीतून वाढ काढत चढत होत्या. दरम्यान, एक महिला व मुलगा बोगीमध्ये चढला. इतक्यात गाडी चालू झाली.

मलकापूर (बुलढाणा) : अमरावती-मुंबई एक्सप्रेसमध्ये चढत असताना प्रवाशांमध्ये २० जुलै रोजी एकच गर्दी झाली. यावेळी बोगीत चढताना सहप्रवासी महिला फलाटावर राहिल्यामुळे महिलेने धावत्या गाडीतून उडी घेतली. हा प्रकार प्रवाशांच्या निदर्शनास येताच, त्यांनी महिलेला उचलल्याने पुढील अनर्थ टळला.

गुरुवारी दोन महिला व एक मुलगा गाडीच्या बोगीमध्ये गर्दीतून वाढ काढत चढत होत्या. दरम्यान, एक महिला व मुलगा बोगीमध्ये चढला. इतक्यात गाडी चालू झाली. तर दुसरी एक महिला फलाटावरच राहिली. गर्दीत धांदल उडाल्याने तिला बोगीमध्ये चढता आले नाही. मुलाची आई फलाटावर राहिल्यामुळे बोगीत चढलेल्या महिलेने धावत्या गाडीतून उडी मारली. दृश्य पाहणाऱ्या रेल्वे स्थानकावरील प्रवाशांनी आरडाओरड केली. त्या प्रवाशांचे ओरडणे पाहून गार्डने गाडी थांबवली. चालू गाडीतून उडी मारलेल्या महिलेला स्थानिक यात्रेकरूंनी उचलले. थांबलेल्या अमरावती-मुंबई एक्सप्रेसमध्ये बसवले. यावेळी गार्डने गाडी थांबवल्यामुळे पुढील अनर्थ टळला. अमरावती-मुंबई गाडीला बोगी कमी असल्यामुळे अनेकांनी रोष व्यक्त केला. प्रवाशांच्या मागणीला डॉ. तलरेजा यांनी समर्थन देत मुद्दा रेटून धरला.प्रवाशांनी बोगीत चढता अथवा उतरताना स्वत:ची काळजी घ्यावी. एखादा प्रसंग उद्भवल्यास धावत्या गाडीमधून उडी मारू नये. आवश्यकता वाटल्यास चेन ओढून गाडी थांबवावी.- राजपूत,

रेल्वे स्टेशन प्रबंधक, मलकापूर

टॅग्स :buldhanaबुलडाणा