शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

लोणार पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकाची कार उलटली; एक ठार, तीन गंभीर जखमी

By संदीप वानखेडे | Updated: November 18, 2023 21:17 IST

सराेवर पाहून परत जात असताना घडला अपघात

लाेणार : सराेवर पाहून आपल्या गावाकडे जात असलेल्या पर्यटकांची कार उलटल्याने एक जण जागीच ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना लाेणार सराेवराजवळ किन्ही रस्त्यावर १८ नाेव्हेंबर राेजी घडली. अपघातानंतर कार तीन ते चार वेळा उलटली. सूरज शिवाजी गुडवे (२५, रा. ठाणे) असे मृतकाचे नाव आहे.

मुंबई व ठाणे येथील पर्यटक इनाेव्हा कार (एमएच ०१ एएक्स ९८९८)ने सकाळी शेगाव येथे दर्शन घेऊन लाेणार सराेवर पाहण्यासाठी आले हाेते. सराेवर पाहिल्यानंतर ते मुंबईकडे परत जात हाेते. दरम्यान, लाेणारवरून समृद्धी महामार्गाकडे जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार रस्त्याच्या खाली उतरली आणि दाेन ते तीन वेळा उलटली.

या अपघातामध्ये सूरज शिवाजी गुडवे यांचा मृत्यू झाला तर सूर्यकांत शिवाजी गुडवे (२७), निहाल संदीप सुर्वे (१ वर्ष), साहिल संजय गुडवे (२०), नीता संदीप सुर्वे (३३) हे गंभीर जखमी आहे. जखमींना जालना येथे उपचारार्थ हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच लोणार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. घटनास्थळावर पोलिस निरीक्षक निमिष मेहेत्रे, संतोष प. चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक राजेश घोगरे आदींनी भेट देऊन जखमींना तातडीने उपचारार्थ पाठवले.

 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूbuldhanaबुलडाणाLonarलोणार