शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

भरधाव ट्रकची दुचाकीस धडक; युवक ठार, बुलढाण्यातील घटना

By संदीप वानखेडे | Updated: June 10, 2023 19:11 IST

तपास एएसआय शशिकांत धारकरी करीत आहेत.

चिखली (बुलढाणा) : खामगावकडून चिखलीकडे येणाऱ्या एक ट्रकने विरूध्द दिशेने येणाऱ्या दुचाकीस जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना ९ जूनच्या सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास चिखली खामगाव रोडवरील सोमठाणा फाट्यावर घडली आहे.वैभव प्रदीप मराडे (वय २५, रा. ईसाेली) असे मृतकाचे नाव आहे.

चिखली तालुक्यातील ईसोली येथील वैभव प्रदीप मराडे (वय २५) व ऋषिकेश दत्तात्रय झरेकर हे दोघेजण शनिवारी सायंकाळी ५ वाजता दुचाकी क्रमांक एमएच २८ एवाय ८०४७ ने चिखलीहून ईसोली या आपल्या गावाकडे जात हाेते़ चिखली-खामगाव रोडवरील सोमठाणा फाट्या समोर सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास विरूध्द दिशेने चिखलीकडे येणाऱ्या ट्रक क्रमांक एमएच ४२ बी. ८३०४ ने दुचाकीस जोरदार धडक दिली. या अपघातात वैभव प्रदीप मराडे याचा मृत्यू झाला आहे. ऋषिकेश दत्तात्रय झरेकर गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला आहे. याबाबत मृतकाचा काका श्रीकृष्ण भगवान मराडे यांनी चिखली पोलीसांत दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालकाविरूध्द कलम ३०४ अ २७९, ३३७ भादंवि नुसार गुन्हा दाखल झाला आहे. तपास एएसआय शशिकांत धारकरी करीत आहेत. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाAccidentअपघातDeathमृत्यू