शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राजुर घाटात कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला

By भगवान वानखेडे | Updated: August 31, 2022 16:30 IST

शहरापासून चार ते पाच किलो मीटर अंतरावर असलेल्या राजुर घाटातील देवीच्या मंदिरा मागील जंगलात अंदाजे ३५ ते ४० वय असलेल्या पुरुष जातीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.

बुलढाणा : 

शहरापासून चार ते पाच किलो मीटर अंतरावर असलेल्या राजुर घाटातील देवीच्या मंदिरा मागील जंगलात अंदाजे ३५ ते ४० वय असलेल्या पुरुष जातीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. ही घटना ३१ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. बुलढाणा ते मोताळा रोडवरील राजुर घाटात असलेल्या देवीच्या मंदिरा मागील जंगलात अंदाजे ३५ ते ४० वय असलेल्या पुरुष जातीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह मेंढपाळाना २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी आढळून आला होता. याप्रकरणी मेंढपाळांनी बोराखेडी पोलिसांना माहिती दिली. 

बोराखेडी पोलिसांनी तेव्हाच घटनास्थळ गाठून मृतदेह शोधण्याचा आणि इतर उत्तरीय प्रक्रिया करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रात्रीच्या अंधारामुळे अडथळे येत असल्याने मृतदेह असलेले घटनास्थळ शोधण्याचे कार्य थांबले. ३० ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजेपासून बोराखेडी पोलिसांसह बुलढाणा शहर पोलिसांनी मृतदेह असलेले घटनास्थळ शोधून काढले.

उपविभागीय पोलीस अधिकारी घटनास्थळीराजुर घाटातील जंगलात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद काटकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गिते,बोराखेडीचे ठाणेदार आणि इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

घटनास्थळीच होणार शवविच्छेदनपोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह असलेल्या घटनास्थळीच डॉक्टरांकडून मृतदेहाची तपासणी करुन शव विच्छेदन करण्यात आले. आता या शवविच्छेदन अहवालावरुन पोलिसांच्या तपासाची दिशा ठरणार आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी