शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

अंगावर भिंत पडून बांधकाम मिस्त्रीचा मृत्यू, बुलढाणा तालुक्यातील भादोला येथील घटना

By भगवान वानखेडे | Updated: October 14, 2022 17:32 IST

Accident: घराचे बांधकाम करीत असताना दोन दिवसापूर्वीच बांधण्यात आलेली भिंत बांधकाम मिस्त्रीच्याच अंगावर पडून त्यांचा मृत्यू झाला. ही घटना १४ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजता दरम्यान तालुक्यातील भादोला येथे घडली.  

- भगवान वानखेडेबुलढाणा -  घराचे बांधकाम करीत असताना दोन दिवसापूर्वीच बांधण्यात आलेली भिंत बांधकाम मिस्त्रीच्याच अंगावर पडून त्यांचा मृत्यू झाला. ही घटना १४ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजता दरम्यान तालुक्यातील भादोला येथे घडली.  ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गंत येणाऱ्या भादोला येथे रामभाऊ व्यव्हारे यांच्या घराचे बांधकाम सुरु आहे. हे बांधकाम अण्णासाहेब जगदेव मिसाळ (३५,भादोला) आणि त्यांचे सहाकरी मजुर करीत होते. शुक्रवारी सकाळी बांधकाम सुरु करण्यात आल्यानंतर दोन दिवसापूर्वीच बांधलेली भिंत अण्णासाहेब मिसाळ यांच्या अंगावर पडली. त्यांना तातडीने येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र,डॉक्टरांना तपासून त्यांना मृत घोषीत केले. याप्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Accidentअपघात