शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धीच्या फेज ७ वर कारला अपघात; तिघे जखमी, विझोरा शिवारातील घटना

By निलेश जोशी | Updated: December 15, 2022 19:22 IST

समृद्धीच्या फेज ७ वर कारला अपघात झाला असून तिघे जखमी झाले आहेत.  

सिंदखेडराजा (बुलढाणा) : शिर्डीहून अमरावतीकडे परतणाऱ्या कारचा समृद्धी महामार्गावरील विझोरा शिवारात अपघात झाला असून कारमधील पती,पत्नीसह त्यांचा मुलगा जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. अमरावती येथील सुमित गावंडे हे आपली पत्नी प्रियंका व ११ महिन्यांचा मुलगा वेद हे शिर्डीहून कारद्वारे (क्र. एमएच-२७-डीए-४१०४) अमरावतीकडे परत येत होते. विझोरा शिवारात गावंडे यांचा गाडीवरील ताबा सुटला वत्यांची कार समृद्धीच्या चॅनल नंबर ३२६.९ व जाऊन आदळली.

सुदैवाने कारमधील एअर बॅग उघडल्याने जीवितहानी टळली. मात्र कारमधील तिघांना जबर दुखापत झाली आहे. दरम्यान, समृद्धी महामार्गावरील रूग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी पोहोचल्या होत्या. परंतु दुखापत गंभीर नसल्याने गावंडे यांनी आपल्या नजीकच्या नातेवाइकांना बोलावून घेऊन त्यांचे सोबत ते मेहकरकडे गेले. अपघातग्रस्त कार घटनास्थळी असून महामार्ग पोलिस निरीक्षक शैलेश पवार, गणेश सुसर, विठ्ठल काळूसे, शेख रोशन, गणेश उबाळे, संदीप शिर्के यांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य केले.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcarकारAccidentअपघात