शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

लोणार तालुका विकास आराखड्यासाठी ९३ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:35 IST

लोणार : तालुक्यातील विविध ठिकाणी विकास कामे सुरु  असून, आणखी काही कामांच्या निविदा प्रक्रिया होऊन तालु क्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून तालुक्याचा  चेहरामोहरा बदलणार असल्याचे प्रतिपादन आ. डॉ. संजय  रायमुलकर यांनी स्थानिक बाजार समितीमध्ये सोमवारी  आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केले.

ठळक मुद्देतालुक्याचा चेहरा बदलणार - रायमुलकर

लोकमत न्यूज नेटवर्कलोणार : तालुक्यातील विविध ठिकाणी विकास कामे सुरु  असून, आणखी काही कामांच्या निविदा प्रक्रिया होऊन तालु क्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून तालुक्याचा  चेहरामोहरा बदलणार असल्याचे प्रतिपादन आ. डॉ. संजय  रायमुलकर यांनी स्थानिक बाजार समितीमध्ये सोमवारी  आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केले.यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रा. बळीराम मापारी, बाजार  समिती सभापती शिव पाटील तेजनकर, संचालक संतोष मापारी,  विठ्ठल घायाळ, प्रकाश महाराज मुंढे, डॉ. अनिल मापारी, शहर प्रमुख पांडुरंग सरकटे उपस्थित होते.  माहिती देताना आ. रायमुलकर म्हणाले की, ९३ कोटी रुपयांच्या  विकास आराखड्यामध्ये प्रामुख्याने दुर्गा टेकडी परिसरातील  जागेमध्ये पर्यटक सुविधा केंद्र, तारांगण, संरक्षक भिंत, परिसरा तील मुख्य रस्त्याला जोडणारे रस्ते, संग्रहालय यासाठी १४ कोटी  रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पर्यटन  विभागामार्फत लोणार शहरातील चौकाचे सुशोभिकरण आणि  सौंदर्यीकरण करत रस्त्याच्यामध्ये दुभाजक बसविण्यात येणार  आहे. तसेच पर्यावरण खात्यांतर्गत शहरातील लेंडी तलावाचे  सुशोभिकरण व सौंदर्यीकरणासाठी २ कोटी ९0 लाख रुपयांचा  निधी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्याकडून खेचून आणला  आहे. तसेच तीर्थक्षेत्र व पालखी मार्गाकरिता किनगावजट्ट ते  लोणी सखाराम महाराज रस्त्याकरिता ४0 किमीसाठी ९५ कोटी  रुपयांचा निधी मंजूर करत लवकरच कामास सुरुवात केली  जाणार असल्याचे ते म्हणाले.लोणार तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण अहोरात्र  झटत असून, येत्या काही दिवसात लोणार बसस्थानकासाठी  मंजूर झालेल्या १ कोटी रुपयांची कामे त्वरित सुरु होणार आहेत.  डिजिटल प्लॅटफॉर्म सहीत बसस्थानकाचे चालक-वाहक विश्रां ती कक्ष, संडास, बाथरुम सहीत अद्ययावत बसस्थानक  करण्याचा मानस आ.डॉ.संजय रायमुलकर यांनी व्यक्त केला  आहे. 

टॅग्स :zpजिल्हा परिषद