शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील ९० शाळा बंदच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 10:22 IST

Buldhana News एक हजार ५४४ शाळांपैकी एक हजार ३७५ शाळा प्रत्यक्षात सुरू झाल्या आहेत. तर, विविध कारणांनी ९० शाळा अजूनही सुरू झालेल्या नाहीत.

- संदीप वानखडे लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : काेराेना संसर्गामुळे मार्च महिन्यापासून बंद असलेल्या ५ वी ते ८ वी च्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील एक हजार ५४४ शाळांपैकी एक हजार ३७५ शाळा प्रत्यक्षात सुरू झाल्या आहेत. तर, विविध कारणांनी ९० शाळा अजूनही सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे, २३ हजार २५ विद्यार्थी शाळेपासून दूरच आहेत. गेल्या वर्षी काेराेना संसर्ग वाढल्याने मार्च महिन्यापासून शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली हाेती. सध्या अनलाॅक प्रक्रियेंतर्गंत सुरुवातीला ९ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यानंतर, २७ जानेवारीपासून ५ वी ते ८ वीच्या शाळा सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील एक हजार ३७५ शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्या आहेत. तसेच ८५ हजार ३९१ विद्यार्थी शाळेत हजर राहत आहेत. मात्र, शिक्षक काेराेना पाॅझिटिव्ह निघाल्याने, आश्रमशाळा असल्याने तसेच काेविड सेंटर असल्याने जिल्ह्यातील ९० अद्यापही बंच आहेत. ५ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील २३ हजार विद्यार्थी शाळेपासून दूरच आहेत. काेराेनामुळे ऑनलाइन शिक्षण सुरू असले, तरी ग्रामीण भागात माेबाइलचे नेटवर्क राहत नसल्याने शिक्षणात अडथळे येत हाेते. तसेच अनेक पालकांकडे एकच माेबाइल असल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित हाेते. २७ जानेवारीपासून प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. 

६९ शिक्षक काेराेना पाॅझिटिव्ह जिल्ह्यातील सहा हजार ९२९ शिक्षकांची शाळा सुरू हाेण्यापूर्वीच काेराेना चाचणी करण्यात आली हाेती. त्यापैकी ६९ शिक्षक काेराेना पाॅझिटिव्ह आले आहेत. तसेच ५ शिक्षकेतर कर्मचारीही पाॅझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक पाॅझिटिव्ह १४ शिक्षक मेहकर तालुक्यात आले आहेत. 

ही आहेत शाळा बंदची कारणे पालकांची संमती नसणे, शिक्षक पाॅझिटिव्ह आले आहेत, काेराेना रुग्ण जास्त असणे. अंध, अपंग निवासी शाळा, खासगी शाळांच्या शाळा समितीचा शाळा सुरू न करण्याचा निर्णय आदी कारणांमुळे शाळा बंद आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSchoolशाळा