शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

८३ टक्के शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 10:38 IST

दोन हजार ७५२ शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून त्यापैकी ८३ टक्के शेतकºयांना मदतीची प्रतीक्षा आहे.

- ब्रम्हानंद जाधव  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: सोयाबीन न उगवल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे करण्यासाठी ५ जुलैची मुदत देण्यात आली होती. मुदतीनंतरही या तक्रारींचा पाऊस सुरूच आहे. आतापर्यंत तीन हजार हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन बियाणे उगवले नसल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये जिल्ह्यातील दोन हजार ७५२ शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून त्यापैकी ८३ टक्के शेतकºयांना मदतीची प्रतीक्षा आहे.जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये सोयाबीन व त्यापाठोपाठ कपाशी हे दोन प्रमुख पीक सर्वात जास्त प्रमाणात घेतले जातात. परंतू यंदा सोयाबीन उगवले नसल्याचे प्रमाण वाढले आहे. मृग नक्षत्रात पाऊस चांगला झाल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकºयांनी पेरणी केली. परंतू शेतकºयांसमोर यंदा बोगस बियाण्याचे नवे संकट निर्माण झाले. अनेकांच्या शेतात सोयाबीन उगवलेच नाही. महाबिजसह वेगवेगळ्या कंपन्यांचे सोयाबीन बियाणे शेतकºयांनी पेरले; परंतू बियाणे न उगवल्याने त्यांना दुबार पेरणी करावी लागली. जिल्ह्यात १६ जून पर्यंत झालेल्या पावसामुळे २० जुनपर्यंत मोठ्या प्रमाणावर पेरण्या झाल्या. दरम्यान, सोयाबीन बियाणे पुढील आठ दिवसात उगवणे अपेक्षीत होते. परंतू अनेकांचे सोयाबीन उगवले नाही. सोयाबीन न उगवल्याच्या तक्रारी संबंधीत तालुक्याच्या तालुका कृषी अधिकारी यांचेकडे देण्याच्या सुचना कृषी विभागाकडून करण्यात आल्या होत्या. त्यासाठी ५ जुलैची मुदत दिली होती. आता मुदतीनंतरही सोयाबीन न उगवल्याच्या तक्रारी सुरूच आहेत. सध्या २ हजार ७५२ शेतकºयांच्या तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक तक्रारी ह्या खामगाव तालुक्यातून आहेत. एकट्या खामगाव तालुक्याूतन ७२८ तक्रारी आल्या आहेत. एकूण २ हजार ९९२ हेक्टर क्षेत्रावरी बियाणे उगवले नाही. तक्रारीनंतर त्याचे पंचनामे करून संबंधित कंपनीकडे मदतीसाठी प्रस्ताव देण्यात येत आहेत. परंतू आतापर्यंत ८३ टक्के शेतकºयांना मदत मिळालेली नाही.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरीagricultureशेती