शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात दररोज धावतात ८० ‘विना वाहक - विना थांबा’ बसफेºया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 17:14 IST

बुलडाणा: जिल्ह्यातून दररोज ८० विना वाहक-विना थांबा बसफेºया सुरू करण्यात आल्या आहेत.

योगेश देऊळकार

बुलडाणा: जिल्ह्यातून दररोज ८० विना वाहक-विना थांबा बसफेºया सुरू करण्यात आल्या आहेत. खामगाव-अकोला व शेगाव-अकोला मार्गावर सध्या २० बस धावत आहेत. या माध्यमातून दररोज प्रवास करणाºयांचा प्रवास सुकर झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.  आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येक काम झटपट करण्याकडे सर्वांचाच कल असतो. विविध खासगी व शासकीय कामांसह नोकरीनिमित्त नागरिकांना प्रवास करावा लागतो. जिल्ह्यात खामगाव व शेगाव येथून अकोला येथे दररोज ये-जा करणाºयांचे प्रमाण अधिक आहे. या सर्व प्रवाशांना कमीत कमी वेळेत नियोजित ठिकाणी पोहचता यावे यासाठी एसटी महामंडळाच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून विना वाहक-विना थांबा बस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.  खामगाव ते अकोला मार्गावर दिवसाला ४० तर शेगाव ते अकोला मार्गावरदेखील ४० बसफेºयांची व्यवस्था करण्यात आली आहे. या दोन्ही मार्गावर प्रत्येकी १० बस धावतात. खामगाव ते अकोला मार्गावर पाच खामगाव व पाच अकोला तर शेगाव-अकोला या मार्गावर पाच शेगाव व पाच अकोला आगाराच्या बसची स्वतंत्रपणे व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुविधेबरोबरच एसटी महामंडळाला देखील यामुळे फायदा होत आहे. पाच वाहकांचे काम आता दोन वाहक करीत असल्याने वाहकांच्या पगारावर होणारा खर्च कमी होण्यास मदत झाली आहे. एसटीचा प्रवास सुखी प्रवास हे ब्रिद वाक्य प्रत्यक्षात अंंमलात आणण्याचे कामदेखील सदर सुविधेमुळे होत आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.  प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाच्या वतीने विना वाहक-विना थांबा ही महत्त्वपूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घेऊन एसटी बसने सुरक्षित प्रवास करावा. -ए. यु. कच्छवे, जिल्हा वाहतुक अधिकारी

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाstate transportएसटी