शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
2
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
3
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
4
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
5
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
6
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
7
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
8
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
9
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
10
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
11
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
12
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
13
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
14
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
15
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
16
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
17
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
18
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
19
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
20
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या आठवड्यात ७,४१९ विद्यार्थी हजर; सर्वजण ठणठणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 12:09 IST

Buldhana News ५३९ शाळा सुरू या शाळांमध्ये  पहिल्या आठवड्यात ७,४१९ विद्यार्थी पहिल्या आठवड्यात उस्थित होते.

ठळक मुद्दे६६५ पैकी ५३९ शाळांमध्ये ७,४१९ विद्यार्थी हजर होते. सध्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात नववी ते बारावीच्या शाळा सुरू होऊन एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधी उलटला असून, या कालावधीत ६६५ पैकी ५३९ शाळांमध्ये ७,४१९ विद्यार्थी हजर होते. आठवड्यानंतर या सर्व मुलांची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती आरोग्य व शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली.कोरोनामुळे जिल्ह्यातील शाळा मार्च महिन्यापासून बंद होत्या. २३ नोव्हेंबरपासून नववी व बारावीचे वर्ग जिल्ह्यात सुरू झाले. यामध्ये प्रत्यक्षात ५३९ शाळा सुरू या शाळांमध्ये  पहिल्या आठवड्यात ७,४१९ विद्यार्थी पहिल्या आठवड्यात उस्थित होते. प्रत्यक्षात मात्र २० हजार पालकांनी संमतीप६ दिले होते.  दरम्यान ६१८५ पैकी ५,९०० शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी शाळांवर हजर होते. अद्यापही ८३९ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचणीचे अहवाल प्रलंबित आहे. आतापर्यंत ७३ शिक्षक कोरोनाबाधित आढळून आले असून, त्यामुळे नऊ शाळा अद्यापही बंद असल्याचे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले. अद्यापही कोरोनाची धास्ती कायम असल्याने शाळेत विद्यार्थ्यांची संख्या तशी कमीच आहे. टप्प्या टप्प्याने सध्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यातील शाळा सुरळीत सुरू आहेत. कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी प्रारंभापासूनच सुयोग्य नियोजन व उपाययोजना केल्या आहेत. - किशोर पागोरे, उप शिक्षणाधिकारी

टॅग्स :buldhanaबुलडाणाSchoolशाळा