शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

मोताळ्यात ६०० लिटर खाद्य तेल चोरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 11:36 IST

Crime News : किराणा दुकानातील साहित्य चोरण्याचा चोरट्यांनी मोठा सपाटा लावला होता.

: किराणा दुकानदार त्रस्तलोकमत न्यूज नेटवर्क मोताळा: स्थानिक आठवडी बाजारातील एका दुकानासमोर तीन ड्रममध्ये ठेवलेले ६०० लिटर खाद्यतेल अज्ञात चोरट्यांनी ३० जुलै रोजी लंपास केले आहे. एकीकडे महागाईचा दर वाढत असतााच खाद्यतेलाचेही भाव वाढले आहे. त्यामुळे चोरट्यांनी खाद्य तेलही चोरण्यास प्रारंभ केल्याचे एकंदरीत चित्र आहे.मुळात मधल्या काळात मोताळा शहरात किराणा दुकानातील साहित्य चोरण्याचा चोरट्यांनी मोठा सपाटा लावला होता. त्यानंतर आता खाद्यतेल चोरी झाले आहे. त्यातच तेलाचे भावही अशात आणखी दहा रुपयांनी वाढल्याने चोरट्यांनी त्यांचा मोर्चा खाद्यतेलाकडे वळविला असल्याचे दिसते. मोताळ्यातील आठवडी बाजारात मोहम्मद नासिर मोहम्मद मंसूर अबला यांचे किराणा दुकान आहे. गुरूवारी मध्यरात्री दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानासमोर ठेवलेले सुमारे ६०० लिटर खाद्यतेल असलेलेले तिन्ही ड्रम लंपास केले. जवळपास ९० हजार रुपये किंमतीचे खाद्यतेल त्यात होते. शुक्रवारी सकाळी ही चोरीची घटना घडकीस आली. प्रकरणी मोहम्मद नासीर मोहम्मद मंसूर अबला यांनी बोराखेडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात शनिवारी गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार माधवराव गरूड यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अशोक रोकडे हे करीत आहेत. या चोरट्यांचाही शोध घेण्याचे आव्हान बोराखेडी पोलिसांसमोर आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाMotalaमोताळाCrime Newsगुन्हेगारी