शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतरणाच्या प्रयत्नात असलेल्या ५१ जणांना केले स्थानबध्द!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 09:05 IST

गुजरात आणि राजस्थानात स्थलांतरण करणाऱ्या ५१ जणांना स्थानबध्द करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: लॉकडाऊन दरम्यान गुजरात आणि राजस्थानात स्थलांतरण करणाऱ्या ५१ जणांना स्थानबध्द करण्यात आले. त्यानंतर त्यांना १४ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले.वाहनाची व्यवस्था नसल्याने बुधवारी सकाळी ५१ मजूर पायी रस्त्याने जात होत आहे. कोरोना विषाणूजन्य आजाराच्या अनुषंगाने २२ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आला आहे. शनिवार २१ मार्चपासून रेल्वे आणि बस तसेच इतर खासगी प्रवासी वाहनं बंद आहेत. यापार्श्वभूमीवर पोट भरण्यासाठी दुसºया ठिकाणी, दुसºया राज्यात गेलेला मजूर मिळेल त्या वाहनाने घरी परतत आहे. बुधवारी सकाळी पायी जाणाºया ५१ मजुरांना बाळापूर नाक्या जवळून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांना क्वारंटीन करण्यात आले. या मजुरांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी शहर पोलिस स्टेशनमध्ये त्यांना सोशल डिस्टन्सींग ठेवण्यात आले होते.खामगाव शहर पोलिसांनी आतापर्यंत ६७ जणांना क्वारंटीन करण्यात आले आहे.

टॅग्स :khamgaonखामगावLabourकामगारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस