शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील गारपीटग्रस्तांना ४४ कोटींची नुकसानभरपाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:53 IST

बुलडाणा : जिल्ह्यात गेल्या महिन्यात ११ आणि १३ फेब्रुवारीला  झालेल्या गारपिटीची ४४ कोटी ६६ लाख २६ हजार रुपयांची नुकसान  भरपाई बुलडाणा जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मिळणार आहे. त्यासंदर्भा तील मदत महसूल व वन विभागाने जाहीर केली आहे; मात्र अद्याप  विभागीय आयुक्त स्तरावरून त्या संदर्भातील निर्देश जिल्हाधिकारी  कार्यालयाला उपलब्ध न झाल्यामुळे ही रक्कम प्रत्यक्ष शेतकर्‍यांच्या  खात्यात कधी पडणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देमहसूल, वन विभागाने जाहीर केली मदत

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात गेल्या महिन्यात ११ आणि १३ फेब्रुवारीला  झालेल्या गारपिटीची ४४ कोटी ६६ लाख २६ हजार रुपयांची नुकसान  भरपाई बुलडाणा जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मिळणार आहे. त्यासंदर्भा तील मदत महसूल व वन विभागाने जाहीर केली आहे; मात्र अद्याप  विभागीय आयुक्त स्तरावरून त्या संदर्भातील निर्देश जिल्हाधिकारी  कार्यालयाला उपलब्ध न झाल्यामुळे ही रक्कम प्रत्यक्ष शेतकर्‍यांच्या  खात्यात कधी पडणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे बुलडाणा जिल्ह्यातील  ३५६  गावांना तडाखा बसला होता. प्राथमिक अंदाजानुसार यामध्ये एक लाख  ९१ हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली होती. त्यामुळे बुलडाणा  जिल्ह्याला मोठय़ा प्रमाणावर नुकसानभरपाई मिळेल, असा अंदाज व्य क्त केला जात होता; मात्र प्रत्यक्षात बुलडाणा जिल्ह्यातील ३४ हजार  ९३ हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाल्याचे आता स्पष्ट होत असून,  त्यापोटी ही ४४ कोटी ६६ लाख २६ हजार रुपयांची नुकसान भरपाई  दोन हेक्टरच्या र्मयादेत मिळणार आहे; मात्र ती प्रत्यक्ष खात्यात कधी  पडेल, हाही कळीचा मुद्दा आहे आणि प्रत्यक्षात किती शेतकर्‍यांचे  नुकसान झाले, हा मुद्दाही अद्याप गुलदस्त्यात आहे. फेब्रुवारी महिन्यात  राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये गारपीट झाली होती. त्याच्या नुकसानापोटी  राज्यात ३१३ कोटी ५९ लाख ६३ हजार रुपयांची मदत जाहीर करण्या त आली असून, यामध्ये राज्यात एक लाख ४८ हजार ५0३ हेक्टर  जिरायती, एक लाख सहा हजार ७४0 हेक्टर बागायती तर ३८ हजार  ४६ हेक्टर बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाले होते. त्यापोटी ही रक्कम  दिली जात आहे. ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्यांना  १३ मे २0१५ च्या  निर्णयानुसार देण्यात येत आहे. 

असे आहे बाधित क्षेत्रजिल्ह्यात तीन हजार ५४६ .३९ हेक्टर जिरायती तर २८ हजार  २९७.८८ हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांचे दोन हजार २४९.४0 हेक्टर  क्षेत्र गारपिटीमुळे बाधित झाले आहे. त्यापोटी ही ४४ कोटी ६६ लाख रु पयांची मदत राज्य शासनाने नुकसानभरपाई म्हणून जाहीर केली आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणा