शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

सैलानी यात्रा महोत्सवासाठी ३५० यात्रा स्पेशल बसगाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 16:27 IST

राज्यासह देशातून सुमारे आठ लाख भाविक महिनाभर चालणाºया या यात्रा महोत्सवात येतात.

- विठ्ठल सोनुने  लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळगाव सराई : भाविकांच्या आस्था व श्रद्धेच्या कसोटीवर उतरणाऱ्या सैलानी यात्रा महोत्सवासाठी राज्यातील सहा आगारातून ३४० बसगाड्या सोडण्याचे राज्य परिवहन महामंडळाचे नियोजन आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात बुलडाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई येथील सैलानी बाबांच्या यात्रा महोत्सवास प्रारंभ होत आहे. राज्यासह देशातून सुमारे आठ लाख भाविक महिनाभर चालणाºया या यात्रा महोत्सवात येतात. ग्रामीण अर्थचक्रासह जिल्ह्याच्या आर्थिक उलाढालीत महत्त्वपूर्ण योगदान देते. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या हालचाली सुरू आहेत.त्यादृष्टीने राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा विभागातर्फे वतीने प्रवासांच्या सुविधेसोबतच उत्पन्न वाढीच्या दृष्टीे प्रयत्न करण्यात येत आहे. दोन दिवसापूर्वी तहसिल कार्यालयात सैलानी यात्रा महोत्सवाच्या पूर्वतयारी बाबत बैठक पार पडली. त्यात राज्यभरातून जवळपास ३५० यात्रा स्पेशन बसगाड्या सोडल्या जावू शकतात. त्यादृष्टीने प्रयत्न करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. साधारणत: दरवर्षी या संख्ये दरम्यानच बसगाड्यांच्या फेºया सैलानी यात्रेदरम्यान होत असतात. तसेच नियोजन यावर्षीही करण्यात येणार आहे.बुलडाणा विभागातून दररोज ८०, औरंगाबाद विभागातून दररोज ६०, अकोला विभागातून ६०, यवतमाळ विभागातून ४०, जालना आगारातून ६० आणि अमरावती आगारातून ४० बसेस सोडण्याचे संभाव्य नियोजन आहे. या यात्रा महोत्सवाच्या माध्यमातून राज्य पहिवहन महामंडळा कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळते. त्यादृष्टीने सध्या नियोजन सुरू आहे.सैलानीत देशभरातील भाविक दर्शनासाठी येतात. त्यांच्या सोयीसाठी प्रशासनाने चांगल्या सुविधा उपलब्ध करण्याची गरज आहे. यावर्षी परिसरात मुबलक पाणी उपलब्ध असल्याने पाणीटंचाई जाणवणार नसल्याचे चित्र आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाstate transportएसटी