शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

बेपत्ता झालेल्या २८५ मुलांना मिळाले हरवलेले घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 11:40 IST

285 missing children get lost homes : २८५  मुलांना बुलडाणा पोलिसांनी शोधून त्यांच्या घरापर्यंत सुखरूप पोहोचून दिले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  एका महिन्यात घरून बेपत्ता झालेल्या जिल्ह्यातील अभिलेखावरील हरविलेले २६ व इतर २५६ अशा २८५  मुलांना बुलडाणापोलिसांनी शोधून त्यांच्या घरापर्यंत सुखरूप पोहोचून दिले आहे.        बुलडाणा जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अपर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांच्या आदेशाने व एलसीबीचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या मार्गदर्शनात दिनांक १ जून ते ३० जूनपर्यंत बुलडाणा जिल्ह्यात ऑपरेशन मुस्कान  मोहीम राबविण्यात येत आहे. त्यात स्थानिक गुन्हे शाखेचे महिला पोलीस हवालदार गीता बामंदे, आताऊल्ला खान, नदीम शेख, गजानन चतुर तसेच महिला शाखेचे प्रभू परिहार, राजेश ठाकूर, कल्पना हिवाळे यांनी सदर मोहिमेत भाग घेऊन आतापर्यंत एकूण अभिलेखा वरील २९ व इतर २५६ अशा प्रकारे एकूण २८५ हरविलेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांना सुखरूप त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले.  पाेलीस अधीक्षक अरविंद चावरीया यांच्या मार्गदर्शनात गेल्या वर्षीही हा उपक्रम राबवण्यात आला हाेता. यावर्षीही जून महिन्या हा उपक्रम राबवण्यात आला. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाPoliceपोलिसMissingबेपत्ता होणं