शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आधारभूत किंमतीने शेतमाल विक्रीसाठी २६२० शेतकऱ्यांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 15:33 IST

खामगाव: शासकीय किमान आधारभूत किंमतीने शेतमाल विक्री करण्यासाठी सध्या नोंदणी सुरू आहे. ११ आॅक्टोंबरपर्यंत खामगाव येथे २६२० शेतकºयांनी नोदणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: शासकीय किमान आधारभूत किंमतीने शेतमाल विक्री करण्यासाठी सध्या नोंदणी सुरू आहे. त्यानुषंगाने खामगाव येथील खरेदीविक्री कार्यालयात शेतकºयांची गर्दी होत आहे. ११ आॅक्टोंबरपर्यंत खामगाव येथे २६२० शेतकºयांनी नोदणी केली.यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प राहीले. यामुळे जवळपास सर्वच पिके शेतकºयांच्या हातून गेल्यात जमा आहेत. पावसामुळे सोयाबीन, उडिद, मूगासह सर्वच पिकांच्या उत्पादनात मोठी घट आली आहे. त्यामुळे आलेल्या उत्पादनास किमान भाव तरी चांगला मिळावा, या हेतून शेतकरी बांधव आधारभूत किंमतीने विक्रीसाठी शेतमालाची नोंदणी करीत आहेत. शेतकºयांनी शसकीय हमिदराने सोयाबीन, उडीद व मूगाची विक्री करण्यासाठी खरेदी-विक्री संघाकडे नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे. खामगाव तालुका शेतकी खरेदी विक्री संस्थेत ११ आॅक्टोबर रोजी सायंकाळपर्यंत उडिदासाठी १५४९ शेतकºयांनी नोंदणी केली. मुगासाठी ५६९ तर सोयाबीनसाठी ५०२ शेतकºयांनी नोंदणी केली. एकूण २६२० शेतकºयांनी नोदणी केली आहे. हमीभावानूसार सोयाबीन ३३९९, उडिद ५६०० तर मुग ६९७५ रूपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करण्यात येणार आहे. मोजकयाच शेतकºयांना होणार फायदा!किमान आधारभूत किंमतीने शेतमाल विक्रीसाठी शेतकºयांकडून नोंदणी करण्यात येत असली, तरी याचा फायदा मोजक्याच शेतकºयांनाच होणार आहे. उडिद व मुग हे नगदी पिक म्हणून ओळखल्या जाते. सदर पिक आल्यानंतर शेतकरी अडकलेले आर्थीक व्यवहार पार पाडतात. त्यामुळे बहुसंख्य शेतकरी माल लगेचच विक्री करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकºयांनी मालाची विक्री कमी भावात केलेली आहे. त्यामुळे फार कमी शेतकºयांच्या घरात शेतमाल शिल्लक आहे. परिणामी किमान आधारभूत किंमतीचा फायदा मोजक्याच शेतकºयांना होणार आहे.(प्रतिनिधी)

टॅग्स :khamgaonखामगावFarmerशेतकरीagricultureशेती