शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीच्या ऑथेंटीकेशनसाठी १५०० बायोमेट्रीक यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 15:21 IST

कर्जाचा आकडा आणि आधारक्रमांक बरोबर आहे किंवा नाही याची पडताळणी करून सेतू केंद्रावर बायोमॅट्रीक पद्धतीने आॅथेंटीकेशन द्यावे लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत १५ फेब्रुवारीनंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची माहिती ही पोर्टलवर छळकणार असून २२ फेब्रुवारी पासून शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जाचा आकडा आणि आधारक्रमांक बरोबर आहे किंवा नाही याची पडताळणी करून सेतू केंद्रावर बायोमॅट्रीक पद्धतीने आॅथेंटीकेशन द्यावे लागणार आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यात तब्बल एक हजार ५०० बायोमॅट्रीक यंत्र उपलब्ध आहेत. सोबत जिल्हा केद्रीय सहकारी बँकच्या जवळपास ५३ शाखांवरही हे यंत्र उपलब्ध करण्यात आले आहे.शनिवार १५ फेब्रुवारी पर्यंत शेतकºयांच्या कर्जखात्याची माहिती, आधार क्रमांकाची माहिती ही पोर्टलवर अपलोड करावयाची असून ११ फेब्रुवारी पर्यंत कर्जमाफी झालेल्या जिल्ह्यातील एक लाख ९५ हजार ३११ शेतकºयांपैकी एक लाख ८४ हजार ६७६ शेतकºयांची माहिती अपलोड झाली आहे. जिल्ह्यात जवळपास एक हजार ४०० कोटी रुपायांची कर्जमाफी ही एक लाख ९५ हजार ३११ शेतकºयांना मिळणार आहे. त्यादृष्टीने सध्या यंत्रणा कार्यरत आहे.याद्या अपलोड झाल्यानंतर त्या पोर्टलवर झळकतील. सोबतच गाव पातळीवरही त्या तलाठी कार्यालयात लावण्यात येतील. तेथील युनीक आयडी क्रमांक, कर्जाची रक्कम आणि आधार क्रमांक योग्य असल्यास सेतू केंद्रावर जावून आॅथेंटीकेशन द्यावयाचे आहे. जर यात चुक असले किंवा माहिती योग्य नसले तर तसा पर्याय नोंदवावा. त्यामुळे संबंधीत शेतकºयांची तक्रार आॅनलाईन पद्धतीने शेत जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीकडे जाईल व तेथे समस्यांचे निराकरण केले जाईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी रामेश्वर पुरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरी